अनौपचारिक शिक्षण (Informal Education)
चार भिंतीच्या बाहेर कोणत्याही अध्यापकाविना, नियोजित अभ्यासक्रमाविना, पाठ्यपुस्तकाविना, वेळापत्रकाविना मिळणारे शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय…….
– स्वरदा खेडेकर
पूर्ण लेखाची लिंक : https://marathivishwakosh.org/62470
मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून मराठीचा प्रचार व प्रसार करून जिज्ञासू वाचकांना, संशोधकांना, अभ्यासकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व माहिती उपलब्ध करून देणे हा मराठी विश्वकोशाचा प्रधान हेतू आहे. अभ्यासपूर्ण मराठी लेख, सर्च, मोबाइलवर अभिप्राय, नोटीफिकेशन आणि बरेच काही. आजच डाऊनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=io.marathi.vishwakosh