बसून कंटाळा आला तर मुलांनाही टीव्ही मोबाईल त्याच्या शिवाय वेगळा पर्याय नाही चला तर मग मुलांना दाखवायचे तर काहीतरी चांगलं दाखवूया यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आपल्या काही संतांचे चित्रपट असलेली युट्युब ची लिंक पाठवत आहे याच्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच जुन्या संतांचे बरेचसे चित्रपट पाहायला मिळतील

जास्तीतजास्त शेयर करा आजच्या बच्चेकंपनी ला छञपती काय होतें हे समजणे आवश्यक आहे असें मला वाटते….

जय महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज व संतावरील सर्व
जुने चित्रपट YOUTUBE LINK

छत्रपती शिवाजी (1952)
https://www.youtube.com/watch?v=QhVct0aiUBA

जय भवानी

स्वराज्याचे शिलेदार

गनिमी कावा (१९८१)

धन्य ते संताजी धंनाजी

शिलांगनाचे सोन

महाराणी यसूबाई 1954

नेताजी पालकर

रामशात्री 1944

स्वराज्याची सुन ताराराणी

संत तुकाराम 1936

संत ज्ञानेश्वर1940

संत निव्रुती नाज्ञदेव
https://www.youtube.com/watch?v=CmMIaCxXFfU

संत गोरा कुंभार
https://www.youtube.com/watch?v=UjxkHla2ErE

धर्मात्मा १९३५ संत एकनाथ

भक्तीचा मळा संत सावता माळी

ही वाट पंढरीची

संत सखू (1941)
https://www.youtube.com/watch?v=Zm6D0ksIcbM

संत जनाबाई 1949

बाल शिवाजी
https://www.youtube.com/watch?v=As24tqcdBiA

सुदामाचे पोहे 1958

श्यामची आई

वारणेचा वाघ

झाला महार पंढ़रीनाथ
https://www.youtube.com/watch?v=mgE82bQAdMo

मराठा तितूका मेळवावा