ज्ञान प्रबोधिनी – छात्र प्रबोधन तर्फे सुट्टी समृद्ध करणारा विद्यार्थ्यांसाठीचा विशेष उपक्रम…
“प्रबोधन ऐपावाक”
(मराठी वाचू, समजू शकणाऱ्या ५ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी)
कोरोनाच्या काळात मागे पडलेल्या सर्वांगीण विकासाला गती देणारा
‘ऐका-पाहा-वाचा-करा’ हा सुट्टीतील विशेष उपक्रम
कालावधी – १ ते ३१ मे २०२२
वर्गणी – रु. १००/- फक्त
उपक्रमाची खास वैशिष्ट्ये –
• ऐका, पाहा, वाचा यापैकी रोज १ लिंक
• ‘वाचा’चे साहित्य इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत पाठवले जाणार
• विशेष अनुभव देणाऱ्या रोज एक अशा एकूण २५ कृतींचा खजिना Continue Reading