Back to Top

जिजाबाई शहाजीराजे भोसले

राजमाता जिजाऊ
जिजाबाई शहाजीराजे भोसले

जन्म : १२ जानेवारी १५९८
(सिंदखेडराजा,बुलढाणा, महाराष्ट्र)

मृत्यू : १७ जून १६७४
(पाचड, रायगडचा पायथा)

वडील : लखुजीराव जाधव
आई : म्हाळसाबाई उर्फ
गिरिजाबाई Continue Reading

रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे

रणझुंजार सेनापती
संताजी घोरपडे

मृत्यू : १८ जून १६९७

संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी Continue Reading

म्हाळोजी बाबा घोरपडे

म्हाळोजी बाबा घोरपडे

मुकर्रबखानाची फौज व संगमेश्वराच्या इतिहासातील एक अपरिचित योध्दा

शंभुराजेंसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या म्हाळोजींची शौर्यगाथा

विरगती : फेब्रुवारी १६८९ Continue Reading

आद्यशिक्षिका ज्ञानज्योती, क्रांतिज्योती

आद्यशिक्षिका
ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
ज्ञानाई
सावित्रीबाई ज्योतीराव फुले

जन्म : ३ जानेवारी १८३१
(नायगाव, सातारा, महाराष्ट्र)

मृत्यू : १० मार्च १८९७
(पुणे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र) Continue Reading

क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे

क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे

जन्म : 2 जानेवारी 1888
(तळेगाव(ढमढेरे) महाराष्ट्र, भारत)

फाशी : 16 नोव्हेंबर 1915
(लाहोर कारागृह, पाकीस्तान)

स्वा. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेद्वारा पसरलेली क्रांतीची ज्वाळा ते काळ्या पाण्यावर गेले तरी विझली नाही. त्यांच्या पासून स्फूर्ती घेतलेले हिंदुस्थानचे युवक चारी खंडात पसरले आणि पहिलं महायुद्ध सुरु होताच त्यांनी सशस्त्र क्रांतीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर उत्थान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे ! Continue Reading

ठाकूर रणमत सिंह

ठाकूर रणमत सिंह

जगदीशपूरचे ८० वर्षीय योध्दा बाबू कुंवरसिंह १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात इंग्रजांना हुलकावणा देत , जेव्हा रेवा संस्थानात आपल्या ४५ हजार सैनिकांसह शिरले आणि त्यांनी रेवानगरी पासून ८ मैलावर आपल्या सैन्याचा पडाव टाकला, तेव्हा रेवा संस्थानच्या राजाने तेथल्या राजनैतिक एजंट लेफ्टनंट असबोर्न याला भिऊन कुंवरसिंहाला पत्र पत्र पाठविले की , तुम्ही आमच्या संस्थानातून निघून जावे. पत्र वाचून स्वाभिमानी वीर कुंवरसिंह पश्चिमेकडे बांद्याकडे आपल्या सैन्याराह निघून गेले. Continue Reading

शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

शिक्षण महर्षी, कृषीरत्न

डॉ. पंजाबराव उपाख्य
भाऊसाहेब देशमुख

जन्म : २७ डिसेंबर १८९८
(पापळ, अमरावती, महाराष्ट्र )

मृत्यू : १० एप्रिल १९६५
(दिल्ली)

राष्ट्रीयत्व : भारतीय
टोपणनाव : भाऊसाहेब
नागरिकत्व : भारतीय Continue Reading

महामानव बाबा आमटे (मुरलीधर देवीदास आमटे)

महामानव बाबा आमटे
(मुरलीधर देवीदास आमटे)

जन्म : 26 दिसम्बर 1914
हिंगनघाट, वर्धा,ब्रिटिश भारत
(वर्तमान में महाराष्ट्र, भारत)

मृत्यु : 9 फ़रवरी 2008
(वय 94)
(आनंदवन,वरोरा, चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत)
राष्ट्रीयता : भारतीय
पत्नी : साधना आमटे
अपत्ये : डॉ. विकास आमटे
डॉ. प्रकाश आमटे Continue Reading

मनातील कचरा

मनातील कचरा

‘जागृत मन’ म्हणजे आपल्या मनात येणारे, आपल्याला जाणवणारे विचार असतात. आपण अशी कल्पना करू की, आपले मन हे घरासारखे आहे. त्यातील पाहुण्यांची बसायची व्यवस्था असते ती बाहेरील खोली म्हणजे ‘जागृत मन’ होय. आपण ती खोली व्यवस्थित ठेवतो. धुण्याचे कपडे, बाजारातून आणलेल्या वस्तू या आतील खोलीत ठेवतो, तसे ‘सुप्त मन’ असते. बाह्य़ मनात येणारे जे विचार/भावना आपण नाकारतो, त्यांना पापी, नकारात्मक असे लेबल लावतो; ते सुप्त मनात साठत राहतात. आपल्या घरात कचरा तयार होतो, तसाच मनातदेखील तयार होतो.

आपल्या घराची आतील खोली स्वच्छ केलीच नाही तर? तेथील कचरा कुजेल आणि त्याची दुर्गंधी बाहेरील खोलीतदेखील येऊ लागेल. मनात असेच घडते, तेव्हा चिंतारोग, पॅनिक अटॅक, मन्त्रचळ, औदासीन्य, त्रासदायक मानसिक तणाव असे त्रास जाणवू लागतात. असे त्रास होऊ लागले, की मानसोपचार आवश्यक असतातच. Continue Reading