Back to Top

Tag Archives: ध्येयवेड्याची कार्यपूर्ती

ध्येयवेड्याची कार्यपूर्ती-वाचन कट्टा

ध्येयवेड्याची कार्यपूर्ती

नोव्हेम्बर १९२१ मध्ये एडिम्बरो येथील स्टीव्हनसन क्लबमध्ये, स्टीव्हनसनच्या वार्षिक पुण्यतिथीनिमित्त जमलेल्या लोकात रोझेलाईन मॅसन नामक भक्ताच्या मनात स्टीव्हनसनच्या आठवणी गोळा करून एक ग्रंथ प्रकाशित करावा असे आले. वर्षभरात तीनशे जणांकडे चिकाटीने संपर्क साधत व दीडशे जणांकडून आठवणी मिळवत त्याने ‘I can Remember Robert Louis Stevenson’ हा ग्रंथ प्रकाशित केला. स्टीव्हनसन हा एक लोकप्रिय कादंबरीकार होता आणि तो जाऊन २५ वर्षे होऊन गेली होती, हे लक्षात घेतले पाहिजे.
यावरून स्फूर्ती घेत सदाशिव विनायक बापट या लोकमान्यांच्या निकटवर्तीयाने, टिळक जाताच त्यांच्या आठवणी एकत्र करण्याचा चंग बांधला. काम सोपे नव्हते. त्यांनी केसरीतून लोकांना आवाहन केले तरी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. लोकमान्यांचा ‘राष्ट्रसूत्रधार’ असा नेहमी उल्लेख करणाऱ्या बापटांनी हार न मानता, आपल्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल सुरू ठेवली. Continue Reading

ध्येयवेड्याची कार्यपूर्ती

ध्येयवेड्याची कार्यपूर्ती

नोव्हेम्बर १९२१ मध्ये एडिम्बरो येथील स्टीव्हनसन क्लबमध्ये, स्टीव्हनसनच्या वार्षिक पुण्यतिथीनिमित्त जमलेल्या लोकात रोझेलाईन मॅसन नामक भक्ताच्या मनात स्टीव्हनसनच्या आठवणी गोळा करून एक ग्रंथ प्रकाशित करावा असे आले. वर्षभरात तीनशे जणांकडे चिकाटीने संपर्क साधत व दीडशे जणांकडून आठवणी मिळवत त्याने ‘I can Remember Robert Louis Stevenson’ हा ग्रंथ प्रकाशित केला. स्टीव्हनसन हा एक लोकप्रिय कादंबरीकार होता आणि तो जाऊन २५ वर्षे होऊन गेली होती, हे लक्षात घेतले पाहिजे. Continue Reading