सर्व शिक्षा अभियान

#6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय
राज्यघटनेच्या 86 व्या तरतुदीनुसार, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी, केंद्र सरकार सर्व
शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे.
#1.1 दशलक्ष वसाहतींमधील 192 दशलक्ष मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची गरज भागवण्यासाठी, राज्य शासनांच्या
भागीदारीसह सर्व शिक्षा अभियान राबवले जात आहे. Continue Reading