असीमित सादर करीत आहे संपूर्ण रात्रभराचा आकाशदर्शन कार्यक्रम

दिनांक २३ एप्रिल २०२२

सायंकाळी ६.०० ते सकाळी ४.००

मार्गदर्शक – टीम असीमित

ठिकाण- अभ्यंकर फार्म, ता भोर, पुणे

विशेष आकर्षण :

१. शनी, मंगळ, गुरू आणि शुक्र यांचे दूर्बिणीतून निरिक्षण
२. देवयानी आणि इतर काही दीर्घिका यांचे दूर्बिणीतून निरिक्षण
३. तारकागुच्छांचे दूर्बिणीतून निरिक्षण
४. चंद्र

याचसोबत तज्ज्ञांकडून तारकासमुह, त्यांचे आकार, दिशादर्शन यांचे मार्गदर्शन. शंकासमाधानाचा कार्यक्रम, खगोल गप्पा, खेळ आणि अजून बरेच काही

कार्यक्रमाची रूपरेषा –

▫️संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रम स्थळी पोचणे
▫️६:३० वाजता कार्यक्रम सुरू
▫️रात्री ९:३० वाजता बुफे जेवण ( पोळी ,भाजी ,भात ,आमटी,सॅलड, चटणी ,लोणचं)
▫️मध्यरात्री १ वाजता चहा
▫️सकाळी ४ वाजता चहा आणि बिस्कीट

शुल्क रु.
८००/- प्रत्येकी

(Aseemit Ast…