(बालक पालकांसाठी)
🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳
उद्देश-
१)ग्रामीण जीवनाचा अनुभव घेणे.
२) जैवविविधतेचा अभ्यास करणे.
३) जंगल भ्रमंती , आकाश निरीक्षण , पक्षी निरीक्षण, इ. संधी उपलब्ध करून देणे.
४) सर्जनशीलता व कल्पकतेला चालना देणे.

शिबिर कोणासाठी:-
वय वर्ष १० ते १८ वर्ष
(५ वी ते १२वी )

शिबिर कालावधी:-
29 एप्रिल ते 1 मे ,2022

सहलीचे ठिकाणी:-
१) आंबा घाट ,२) घोळसवडे,३)गजापुर, ४)केभुरनेवाडी
५)माचाळ ,६) पावनखिंड

शिबिरार्थी कोण कोणते अनुभव घेता येतील.
🦎🐍🐢🦬🌲🌴🌳🌱🌼🌞
१) आंबा निसर्ग अभ्यास केंद्र.
२) देवराई संकल्पना
३) ग्रामीण भागाचा भौगोलिक , सामाजिक ऐतिहासिक, अभ्यास.
४)गव्याचें दर्शन
५) विविध प्रकारच्या जंगली वनस्पती ,पक्षी व प्राण्यांचा अभ्यास.
६) देशी गाय ,बायोगॅस मधुमक्षिका पालन , प्रकल्पास भेट .
असे अजून बरेच काही…..

शिबिर शुल्क:-
1500/- रुपये प्रति विद्यार्थी
( पालकांना मोफत प्रवेश राहिल)

नोंदणी संपर्क :-

राजेंद्र दादा – 7057901758
सार्शा ताई – 8999994359
वर्षा ताई – 9175811857