गडकोट ककल्ले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते उं च, प्रचंड, दगु मग डोंगर, वेड्यावाकड्या ऊं चच उं च
डोंगररांगा, आणि अफाट, बेलाग सह्याद्री.
खरतर दगु मग पिा कहच गडाची खरी ओळख, परंतुडोंगर नुसता दगु मग असला उंच असला तरी दगु ग
बांधिी करताना इतरही बाबी लक्षात घ्याव्या लागत असत, जसे की आसपासची भौगोललक रचना, स्थान –
लनणिती, संरक्षिात्मक बाजू, गडाची बांधिी, संरक्षि,मानवाच्या मूलभूत गरजा, इ. अनेक बाजू ववचारात
घेऊनच दगु बग ांधनी केली जात असे.
आज महाराष्ट्रातील गडककल्ल्यांचा ववचार के ला तर, या अफाट सह्याद्री मध्ये प्रत्येक डोंगराआड,
लिखराआड, एखादा लहानसा, मोठा तटबंदीने वेढलेला डोंगर/गड आपले लक्ष वेधून घेतो, इतकी वैभविाली
दगु सग ंपत्ती असलेला हा महाराष्ट्र.
तर या गडकोटांचे उपयोग काय? वापर काय? फायदा काय? इतके वेगवेगळे गड बांधले कसे? गडावर
अविेष काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि सवग प्रश्नांची उत्तरे लिवछ्त्रपतींच्या आज्ञापरात
लमळतात.
“संपर्ू
ग राज्याचे सार ते दर्
ु .ग…
र्डकोट म्हर्जे राज्याचे मूळ…
र्डकोट म्हर्जे खजजना….
र्डकोट म्हर्जे सैन्याचे बळ…
र्डकोट म्हर्जे राज्यलक्ष्मी…..
र्डकोट म्हर्जे आपली वसतीस्थळे .
र्डकोट म्हर्जे सुखशनद्रार्ार…
ककंबहु
ना र्डकोट म्हर्जे आपले प्रार्संरक्षर्.”
ककती साथग, समगपक विगन आहे हे,या ओळीच आपल्याला लिवकाळातील गडकोटांचे महत्त्व सांगून
जातात,राज्याच्या संरक्षिासाठी, आक्रमि काळात या ककल्ल्यांचा खूप मोठा उपयोग झाला आहे.म्हिूनच
एकप्रकारे गडकोट राज्याचा खणजना होते,राजलक्ष्मी होते. प्रािापललकडेही जपलेले आणि बांधलेले हे गडककल्ले.
परंतु एखाद्या डोंगरावर प्रत्यक्ष गडबांधिी करिे म्हिजे काय करिे, एखादा डोंगर बघून भरभक्कम
तटबंदी रचने म्हिजे दगु ग बांधनी ,असे आहे का तर लनणितच नाही, तर याबद्दल ही नैसलगगक, मानवलनलमगत,
भौगोललक, बाबी आल्याच, याबाबतही लिवछ्त्रपतींचे बोल आपल्याला खूप काही सांगून जातात. ..रायरीच्या
पाहिीवेळेस महाराज म्हितात__
“…..राजा खासा जाऊन पाहाता, गड बहुत चखोट…. कडे तालसल्याप्रमािे दीड गाव उं च… पजगन्यकाळी ककडयावर गवतही उगवत नाही… पाखरू बसू म्हिेल तर जागा नाही… तक्तास जागा हाच गड करावा….”
म्हिजे हा डोंगर नैसलगगक दृष्टीनेच ककती दगु मग , संरक्षीत आहे… ककल्ले बांधनी करताना डोंगर फक्त उंच
असून चालत नाही तर त्याची भौगोललक नैसलगकग दगु मग ता ही लततककच महत्वाची हे आपल्याला कदसून येते.
आता एखाद्या डोंगरावर प्रत्यक्ष दगु बग ांधनी करिे म्हिजे तटबंदी ,बांधकाम या गोष्टी आल्याच. तसेच काही
मानवी गरजा बाकीच्या गोष्टी आल्याच , त्यातली त्यात महत्वाची गोष्ट म्हिजे पािी हे आवश्यकच…. तर
याबाबतीत आज्ञापर काय सांगते…
“…..गडावर आधी उदक पाहून ककल्ला बांधावा.पािी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधिे प्राप्त झाले
तरी खडक फोडून तळी,टाकी पजन्ग यकाळपयगत॔ संपूिग गडास पािी पुरेल अिी मजबूत बांधावी.गडावर झराही
आहे, जसे तसे पािी पुरते,म्हिून लततकीयावरीच लनणिंती न मानवी.कक लनलमत्य की, झुंजामध्ये भांकडयाचे
आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खचग वविेष लागतो,तेव्हा संकट पडते याकरीता जणखरीयाचे
पािी म्हिून दोन चार टाकी तळी बांधावी.त्यातील पािी खचग न होऊ न द्यावे.गडाचे पािी बहुत जतन
राखावे….”
कोित्याही डोंगरावर गड उभारिी करताना पकहली प्राथलमक गरज, पाहिी आणि िोध म्हिजे तेथे पाण्याची
तपासिी करून,योग्य सोय करून पािीसाठा पाहूनच पुढील कामास सुरवात व्हावी .हे या मागचे मुख्य
धोरि.तर या झाल्या गडबांधिी मधील सुरवातीच्या काही महत्वाच्या बाबी..गडाची भौगोललक रचना, गडाची
नैसलगगक, स्वलनलमगत संरक्षीत बाजू आणि पािी….
आता प्रत्यक्ष गडबांधिी मधील बाबी जसे की तटबंदी , बुरूज, माची , दरवाजे , वाडे ,घरे ,कोठारे ,मंकदरे इ.
अनेक गोष्टी. ज्या गडाला एक गडाचे पररपूिग स्वरूप देतील.
प्रकार – र्डाचे प्रामख्
ु याने शर्रीदर्
ु , ग वनदर्
ु , ग जलदर्
ु , ग भदूर्
ु , ग असे प्रकार पडतात.
____________________________________________________________________
1) भुदर्ु ग -: सपाट जलमनीवर, मोकळ्या जागेत, तटबंदी, खंदक इ गोष्टींनी वेढलेला गड भुईकोट या प्रकारात
मोडतो.
उदा : चाकि, परांडा, नळदगु ग इ.
________________________________________________________________________________
2) शर्रीदर्ु ग -: उं च डोगरांगामध्ये एखाद्या डोंगराच्या, पवगताच्या लिखरावर, माथ्यावर बांधलेला गड म्हिजे
लगरीदगु ग होय.
उदा: रायगड, तोरिा, राजगड इ.
________________________________________________________________________________
3) जलदर्ु ग -: पुिगपिे पाण्याने वेढलेल्या खडकावर, बेटावर, समुद्रात पाण्यामध्ये बांधलेला तटबंदीयुक्त
ककल्ला म्हिजे जलदगु ग होय.
उदा : लसंधुदगु , ग पद्मदगु ग ,जंणजरा इ.
________________________________________________________________________________
4) वनदर्ु ग -: घनदाट अरण्याने, झाडीने वेढलेले दगु मग गड वनदगु ग या प्रकारात मोडतात.
उदा: वासोटा.
________________________________________________________________________________
5) जोडककल्ले -: एकाच डोंगरावर,वेगवेगळ्या लिखरावर असलेले गड . उदााः पुरंदर -वज्रगड,
चंदन-वंदन.
यासंदभागत आज्ञापरात उल्लेख सापडतो.
“एका र्डासमीप दसु रा पवतग ,ककल्ला असू नये, असल्यास तो सुरं र् लावून र्डाचे आहारी आर्ावा,
जर िक्य नसेल तर बांधून ती जार्ा मजबूत करावी.
________________________________________________________________________________
6) र्डाची तटबंदी -: कोित्याही गडाची तटबंदी म्हिजे एकप्रकारे गडाचे लचलखतच.
प्रामुख्याने गडाची तटबंदी ही त्याच्या भौगोललक रचनेवर अवलंबून असते परंतु जास्त करून तटबंदी
एकसलग गडमाथ्यावर आपल्याला कदसते परंतु इथे लिवलनलमगत गडाचे एक वैलिष्ट्य सांगावे वाटते लिव –
लनलमगत गडावर प्रामुख्याने तटबंदी ही पायथ्यापासून अध्याग टप्प्यांवर कदसते.
तटबंदी प्रामुख्याने ववटा,माती ,दगड इ वस्तूंचा वापर करून उभारली जात असे. गडावरील टाक्या खोदताना
लनघिारा दगड प्रामुख्याने या कामी येत असे.तटाची मजबुती ही गडाच्या संरक्षिाच्या दृष्टीने अलतिय
महत्त्वाची गोष्ट. तोफांचा,नैसलगगक गोष्टींचा आघात सहन होईल इतपत ती अभेद्य करण्याचा प्रयत्न होई.तटाची
उं ची, जाडी,रूं दी ही प्रत्येक कठकािी गरजेनुसार उभारली जाई. बांधकाम करताना प्रामुख्याने चुन्याचा वापर
होई.
तटबंदीचा वापर जास्त करून डोंग- राच्या कमकु वत बाजूकडे प्रामुख्याने होतो ,णजथे नैसलगगक
दगु मग ता आहे लतथे तटबंदीची गरज भासत नसे. उदाहरिाथग रायगडची तटबंदी .. फार वषापां ूवी तट-बंदी ही
लाकडी फळ्या ककं वा मातीची असत. जसजिी प्रगती होत गेली तसतसा दगड व ववटांचा वापर सुरु झाला.
7) बुरुज -: बुरुज म्हिजे मारा-लगरीकरण्याची एक मुख्य जागा
टेहळिीसाठी संरक्षिाच्या दृष्टीने गडाची महत्त्वाची बाजू. तोफा डागण्यासाठी गडाच्या आसमंतात टेहळिीसाठी
बुरुज अलतिय महत्त्वाची जागा. काही गडावर बुरूजांची संख्या जास्त असल्यास स्थान, ओळख लनणितीसाठी
त्यांना नावे कदलेली आढळतात जसे कक देवावरून, बुरू-जांच्या रचनेवरून, गावावरून उदा : हत्ती बुरुज, फत्ते
बुरुज, झुंझार बुरुज, लिरवले बुरुज, वाघजाई बुरुज इ.
________________________________________________________________________________
8) शचलखती बुरुज -: हल्ल्याच्या दृवष्टने नाजूक कठकािी असे बुरूज असतात.गडाच्या दृष्टीने ककती महत्वाचे
आहे हे याच्या नावातच समजते..संरक्षिाच्या दृष्टीने गडाला घातलेले हे लचलखतच, आणि याचे सवोत्तम
उदाहरि म्हिजे राजगडची संणजवनी माची, अद्भतू , अववश्वासनीय,अकल्पलनय असे हे बांधकाम…नेहमीच्या
बुरूजाला बाहेरून अजून एका बुरूजाचे संर-क्षि म्हिजे लचलखती बुरूज… रायगडावरही असा लचलखती बुरुज
आपल्याला पहायला लमळतो. िरूच्या हल्ल्यात लचलखती बुरुज तटबंदी ढासळलीच तर आतला बुरुज पूिग
िाबूत रहावा अिी ही योजना.अलतिय संरक्षिात्मक आणि अप्रलतम अिी ही बांधिी.
________________________________________________________________________________
9) फांजी -: तटबंदीवर लभंतीवरील आतील बाजूस सपाटी करण्यात येत असे त्याला फांजी असे म्हितात.
पहारेक-यांना गस्त घालण्यासाठी याचा उपयोग होत असे. फांजीवर पोचण्यासाठी कठक-कठकािी तटबंदीवर
सोपान बनवलेले असतात. गस्त घालण्यासाठी, पहा-यावेळी सैलनकांना तटबंदी वर पहारा देण्यासाठी,
कफरण्यासाठी याचा वापर होत असे.
________________________________________________________________________________
10) जंग्या / झरोके -: ककल्ल्याच्या तटाला बंदकु ीचा, बािांचा मारा करण्यासाठी लिद्र, भोके असतात त्यांना
जंग्या असे म्हितात, याची कदिा प्रामुख्याने खालच्या बाजूस लतरपी असते,ककल्ल्याच्या आतून िरलू ा बंदकू ,
बािाने सहज कटपता येईल अिी याची रचना असते. तटाच्या आतूनच िरूला न कदसता िरूवर मारा
करण्यास याचा अगदी योग्य वापर होई. गडावर प्रत्येक कठकािी ही रचना आपल्याला आढळून येते.
________________________________________________________________________________
11) चयाग -: तटबंदीवर, द्वारावर, बुरूजांवर पाकळ्यासारखे, वरकोिी, पंचकोिी आकाराचे दगड बसवलेले
असतात त्यांना चयाग असे म्हितात. याच्या आड लपून िरूवर माराही करता येतो तसेच या मुळे
ककल्ल्याच्या सौंदयागतही भर पडते. अिी वेगवेगळ्या आकारातील रचना आढळून येते.
उदा: राजगड – राजमागग
________________________________________________________________________________
12) माची -: माची म्हिजे गडाची पकहली सपाटीची जागा, बालेककल्ल्या खालील लांब पसरलेले पठार, मुख्य
गडापासून कमी उं चीची ही बाजू, आणि म्हिूनच संरक्षिाच्या दृष्टीने अलतिय महत्त्वाची. माचीचे सवोत्कृ ष्ट
उदाहरि म्हटले तर संणजवनी, सुवेळा,झुंजार अिी काही ठळक उदाहरिे घेता येतील.माचीच्या भौगोललक
रचनेवरून त्याचा वापर के ला जात होता.जसे की राजगडची पद्मावती माची. या माचीच्या प्रचंड ववस्तारामुळे,
सपाटीमुळे माचीवरच वाडे, सदर,कोठारे, तलाव व इतर इमारतींची बांधकामे पहायला लमळतात. राजगड हा
ककल्ला माचीच्या दृष्टीने पररपूिग असाच आहे या गडाला असिा-या तीनही माच्या दगु -ग बांधनीतील अद्भतू
नमुनाच आहेत. संरक्षिाच्या दृष्टीने महत्वाची असिारी संजीवनी माची, सुवेळा माची संजीवनीचे दहुेरी लतहेरी
तटबंदीचे बांधकाम, बुरुज, लचलखती बुरुज ह्या तीनही माच्या म्हिजे एक स्वतंर ककल्लाच असे हे
दगु बग ांधनीतील अद्भतू अचंवबत करिारे बांधकाम आपल्याला पहायला भेटते.
13) बालेककल्ला -: बालेककल्ला म्हिजे सोप्या भाषेत म्हटले तर ककल्ल्यावर ककल्ला, ककल्ल्याची सवोच्च
जागा. सवोत्कृ ष्ट उदाहरि राजगड चा अभेद्य बालेककल्ला. इतर गडांपेक्षा सवागत उं च असा राजगडचा
बालेककल्ला आहे. बालेककल्ल्यावर प्रामुख्याने सदर, वाडे, राजवाडा अिा इमारती असत. बालेककल्ल्यावरून
आक्रमिाच्या वेळी थोड्या लिबंदीसहही िरूला तोंड देता येई.
_____________________________________________________________________________
14) महादरवाजा -: गडाचा हा मुख्य दरवाजा, संरक्षिाच्या, गडाच्या दृष्टीने याची बांधनी, संरक्षि बाजू
अलतिय महत्त्वाची, म्हिूनच लिवरायांच्या दगु बग ांधनीतील एक अद्भतू प्रयोग आपल्याला पहायला लमळतो, तो
म्हिजे महादरवाजाची गोमुखी बांधनी.
उदा – रायगड, प्रतापगड, लसंधदुगु ग आदी.. दोन बुरूजांच्या कवेत अगदी िेवटपयतां न कदसता बेमुलाग पद्धतीने
लपवलेली ही बांधिी. भक्कम बुरुज, अरूं द अलधक चढाच्या पाय-या ही काही खास वैलिष्ट्ये. िरूला अगदी
िेवटपयांत न कदसता दोन भक्कम बुरूजांच्या मध्ये लपवलेली अिी ही गोमुखी बांधनी. दरवाजावर सतत
पहारा तसेच संरक्षिाच्या दृष्टीने जंग्या झरोके अिी के लेली आढळते पहारेक-यांच्या सोयीसाठी देवड्यांची
रचना दरवाजातच पहायला लमळते. गडाला महादरवाजा खेरीज एक, दोन असे वेगवेगळे दरवाजे असत.
________________________________________________________________________________
15) कदंडीदरवाजा -: मुख्य दरवाजालाच असलेला लहान दरवाजा.जाण्याऐण्यास वापरण्यासाठी.
________________________________________________________________________________
16) अडसर -: गडाचा दरवाजा बंद के ल्यानंतर, आतील बाजूने आडवे लाकू ड लावून बाहेरून दरवाजा उघडता
येऊ नये यासाठी के लेली सोय.
________________________________________________________________________________
17) जखळे -: गडाच्या लाकडी व्दारावर बाहेरील बाजूने अिकु चीदार ववववध आकाराचे णखळे बसववले जात.
िरूने, हत्तीने द्वाराला धडका कदल्यावर याद्वारे दरवाजांचे संरक्षि होई.
________________________________________________________________________________
18) नाळ -: तटबंदीच्या दोन तटांमध्ये ववलिष्ट अंतर ठेवून, बोळीसारख्या जागेची के लेली रचना म्हिजे नाळ
होय. िरूची कदिाभूल करण्यासाठी व िरूला गांगरुन सोडण्यासाठी ही रचना वविेष उपयुक्त अिी. यासंदभागत
लिविरपतींनी लनलमगलेल्या राजगडच्या संजीवनी माचीची नाळयुक्त तटबंदीची रचना वविेष पाहाण्यासारखी
आहे.
19) देवडी -: दरवाजामध्येच दरवा-ज्याच्या बाजूला असलेली पहारेक-यां-च्या बसण्याची, ववश्ांतीची जागा,
चौकी.
20) चौकी -: गडावर येिा-या वाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने पहा-याच्या चौक्या असत. येिा-या लोकांवर नजर
ठेविे, पाहिी करिे इ कामे चौकीवर नेमलेले सैलनक करत.
_________________________________________________________