पालकची भजी :
एका पातेल्यामध्ये बेसनाचं पिठ घ्या. बेसन पिठामध्ये चिरलेला पालक, हिंग, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करा. मग एका कढई मध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर मिश्रणाच्या खमंग भजी तळून घ्या. अनेकदा मुलं पालेभाज्या खाण्याचा कंटाळा करतात. त्यावेळी त्यांना याच पालेभाज्या पासून हटके पदार्थ करून खाऊ घालू शकता. Continue Reading