भारंगीची भाजी रानभाजी
पूर्वा सावंत

भारंगी हि एक रानभाजी आहे. हि भाजी फक्त पावसाळ्यातच बाजारात येते.

साहित्य:
भारंगीची पाने- २ वाटे (चिरून अंदाजे २ कप)
वाल किंवा पावटे – १/४ कप
कांदा,चिरून – १ मध्यम आकाराचा
लसूण पाकळ्या, ठेचून – ६ ते ८
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
घरगुती मसाला किंव्हा मिरची पावडर- २ टीस्पून
तेल- ३ ते ५ टेबलस्पून Continue Reading