व्हाईट सॉस
🍐🍋🍒🥦🥬🍑🍑
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
दूध १ कप
लोणी १ टेबलस्पून
मैदा १ टेबलस्पून

मीठ व मिरेपूड चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती:
लोणी गरम करून ते करपू न देता त्यावर मैदा परतायचा. फार नव्हे. रंग पालटता कामा नये पण मैदा भाजला गेला पाहिजे. त्यात हलक्या हाताने दूध घालायचे. गुठळ्या होऊ न देणे. झाल्यास त्या मोडून काढणे. तो लवकरच घट्ट होतो. उकळी आल्यावर गॅस बंद करणे. त्यात चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड घालतात. Continue Reading