व्यावसायिकशिक्षण
(व्होकेशनलएज्युकेशन)
कृषी, व्यापार, उद्योगइ. क्षेत्रांतीलप्रगतीसाठीव्यावसायिकवतांत्रिकशिक्षणाच्यामिश्रशिक्षणपद्धतीद्वारे,माध्यमिकशाळांततसेचमहाविद्यालयीनदर्जाच्याशिक्षणसंस्थांतदिलेजाणारेप्रशिक्षण. हेप्रशिक्षणसर्वसामान्यशिक्षणापेक्षावेगळेअसते. नोकरीमिळविण्यासाठीकिंवाव्यवसायातयशस्वीहोण्यासाठीआवश्यकअसणारीगुणवत्ताह्याशिक्षणाद्वारेसंपादनकरतायेते. यागुणवत्तेमध्येकौशल्य, क्षमता, ज्ञान, वृत्ती, कार्यव्यग्रतावपारखकरण्याचीशक्तीयासर्वगोष्टींचासमावेशहोतो.
व्यावसायिकशिक्षणप्रणालीकिंवाअभ्यासाचाअभ्यासक्रमसंदर्भितकरते, जेव्यावहारिकक्रियाकलापांवरआधारितनोकरीसाठीवैयक्तिकरित्यातयारकरते. व्यावसायिकअभ्यासक्रमांनामेकॅनिक, वेल्डरआणिअशामासिकनोकर्यासारख्यानोकर्यासंदर्भातपाठवलेजाते. तथापि, जगातीलबदलत्याअर्थव्यवस्थेमुळे,
अधिकज्ञानावरआधारितअर्थव्यवस्थांमध्ये, जगातीलप्रत्येकव्यक्तीलाआताकोणत्याहीविशिष्टकौशल्यामध्येविशेषकौशल्यआवश्यकआहे. आता, 21 व्याशतकात, कोणत्याहीतांत्रिकक्षेत्रातकेवळतज्ञलोकांनाचचांगल्यानोकर्यामिळूशकतात. म्हणूनच, सरकारीआणिव्यवसाययादोन्हीक्षेत्रांतकौशल्यमागणीच्याउच्चपातळीतवाढझालीआहे.
व्यावसायिकशिक्षणाचेमहत्त्व-
ग्रेसअकॅडमीचेअध्यक्षवमुख्यकार्यकारीअधिकारीदुर्जयपुरीस्पष्टकरतातकी, “भारतातीलपारंपारिकशिक्षणप्रणालीहीतरुणांच्यासंक्रमणाचीमागणीआणिआकांक्षापुढेचालूठेवण्याससक्षमनाही. विद्यापीठाचीपदवीमिळविणेम्हणजेएखाद्याविद्यार्थ्यालानोकरीमिळेलयाचीशाश्वतीनाहीआणितेत्यांच्याआवडीचेकामकरूशकतात.तरुणआर्थिकआणिइतरपरिस्थितीमुळेशाळासोडतात.तेजेथेमासिकनोकरीकरताततिथेअत्यल्पवेतनदिलेजातेआणिबहुतेकवेळेसबेईमानत्यांचेशोषणकरतात. व्यावसायिकप्रशिक्षणआपल्यातरूणांना (पुरुषआणिस्त्रियादोघांनाही) कामशिकण्यासमदतकरेलइलेक्ट्रॉनिक्स, आयटी, हॉस्पिटॅलिटी, हेल्थकेअर, टेलिकॉमइत्यादीविविधक्षेत्रातव्यावहारिककौशल्ये. शिक्षणामुळेआपल्यातरुणांनारोजगारमिळूशकेलकिंवात्यांचेस्वतःचेव्यवसायसुरूहोतील.त्याचप्रमाणेआयपीटीचेसंजोगपटनाम्हणतात, “आयपीटीसुरूकरण्याचामुख्यहेतूमुद्रणआणिपॅकेजिंगमधीलयोग्यव्यावसायिकप्रशिक्षणघेऊनतरुणांचेजीवनसुधारणेहाआहे. आम्हीतरुणांनास्वतःचेउत्पन्नमिळवूनदेण्यासाठीप्रशिक्षितकरतोकिंवाकोणत्याहीसंघटनेतसामीलहोऊशकता, कारणभारतात, विशेषत: दिल्लीएनसीआरआणिगुजरातमध्येमुद्रितकरण्याचीलोकांचीप्रचंडमागणीआहेकारणहेमुद्रणवपॅककेंद्रझींग. “शिकतअसतानाकमवा: कोणत्याहीप्रकारच्याव्यावसायिकसंस्थेतसामीलझाल्यावर, पदवीधारकापेक्षाएखादीव्यक्तीत्यानोकरीतअधिकअनुभवीआणिसहाय्यकअसते. याव्यतिरिक्त, सर्वव्यावसायिककेंद्रांमध्येप्रशिक्षुताआहेत, जेथेविद्यार्थीशिकतअसतानापैसेकमवूशकतात.
अधिकउपयुक्तःआपल्यातीलबर्याचजणांनाआश्चर्यवाटतेकीआपल्यालाअसेबरेचविषयकाशिकवलेगेलेज्याचेनंतरआयुष्यातआणिकामातकाहीचसारखेपणानव्हते. व्यावसायिककेंद्रांमधीललोकांनाअशाप्रकारचादु: खनाही. त्यांचेअभ्यासक्रमअधिकउपयुक्तआहेत.वाढीवनोकरीचीउपलब्धताः ‘व्यवसाय’ हाशब्दस्वतःसूचितकरतोकीविद्यार्थीअधिकविशिष्टआहेतआणिम्हणूनचत्यांनानोकरीमिळण्याचीशक्यताआह विद्यार्थीप्रथमपरिपक्व: ज्याविद्यार्थ्यांनीव्यावसायिकशिक्षणघेतलेआहेतेकामआणित्यांच्याव्यवसायाकडेअधिकजबाबदारवप्रौढबनतात.
एखाद्याचेकरिअरनिवडणे: आपल्यापैकीबरेचजणनंतरच्याआयुष्यातचुकीच्याव्यवसायातसापडतात, जिथेआपणआनंदीनाही. व्यावसायिकसंस्थेतूनप्रवेशघेणायाविद्यार्थ्यांनाअसाकोणताहीखंतनाही, कारणज्यामध्येतेचांगलेआहेतत्यांनानिवडलेजाते.
देशाचीमालमत्ता: व्यावसायिकशिक्षणएखाद्याव्यक्तीसविशिष्टक्षेत्रातीलतज्ञबनवते. अशीव्यक्तीदेशाचीसंपत्तीबनते.
परदेशातीलरोजगार: बहुतेकव्यावसायिकप्रशिक्षणजगभरातआवश्यकआहे, म्हणूनएखाद्याविशिष्टक्षेत्रातीलतज्ञअसणेनिश्चितचजगभरनोकरीमिळवूशकते. याव्यतिरिक्त, वर्कपरमिट / व्हिसामिळविणेज्याव्यक्तीकडेव्यवसायपदवीकिंवाडिप्लोमाआहेअशाव्यक्तीसाठीसुलभहोते. आयपीटीच्यापेट्रेच्याम्हणण्यानुसार, “मुद्रणाचीगरजसर्वत्रआहे, त्यामुळेआमच्याविद्यार्थ्यांनापरदेशातजाऊनसहजरोजगारमिळूशकेल.
शैक्षणिकपदवीवरचांगलीनिवडःप्रत्येकविद्यार्थीअभ्यासातहुशारअसूशकतनाही. प्रत्येकाकडेइतरप्रतिभाआहेत, ज्याव्यावसायिकप्रशिक्षणातूनपूर्णकेल्याजाऊशकतात. म्हणून, ज्यांनाउच्चअभ्यासाचीपात्रतानाहीत्यांच्यासाठीहाएकआदर्शपर्यायआहे.
शाळासोडण्याकरितापरिपूर्ण: निम्नसामाजिक-आर्थिकगटातीलबर्याचविद्यार्थ्यांनापैशाअभावीशाळासोडलीपाहिजे. व्यवसायकेंद्रेकौशल्येकिंवाव्यापारशिकण्याचीसंधीप्रदानकरतात.
हीखाईभरणारीखासगीव्यवसायकेंद्रे
असेनिदर्शनासआलेआहेकीबेरोजगारीआणिव्यावसायिकप्रशिक्षणांमधीलशून्यताकेवळसरकारचभरूशकतनाही. खासगीखेळाडूंचीगरजवमागणीजाणवली. म्हणून, बर्याचखासगीव्यवसायकेंद्रांमध्येरोजीरोटीसाठीखासव्यवसायअभ्यासक्रमउपलब्धझालेआहेत. जीआरएएसकॅडमी, व्हिलेजतार, इंडसएड्युट्रेन (एनएसडीसीसहभागीदार), मुद्रणवपॅकेजिंगसंस्था, पुणेअशीअशीकाहीमाणसेआहेतज्यांनीबेरोजगारआणिकामनसलेल्यातरुणांनाव्यावसायिककौशल्याचेप्रशिक्षणदेऊनसामाजिकबदलघडवूनआणलेआहे.
प्रदेशातसरकारच्यासुधारणा
व्यावसायिकशिक्षणआणिप्रशिक्षण (व्हीईटी) हादेशाच्याशिक्षणउपक्रमाचाएकमहत्त्वाचाघटकआहे. व्यावसायिकशिक्षणाच्यामहत्त्वपूर्णभूमिकेबद्दलत्यांनामाहितीनसण्यापूर्वीचसरकारनेयाक्षेत्रातबरीचमहत्त्वाचीकामेकेलीआहेत. अलीकडेच, भारतसरकारतर्फेराष्ट्रीयकौशल्यविकासएजन्सीचीस्थापनाकेलीगेलीआहे, ज्याचेउद्दीष्टसर्वकार्यबलकौशल्यविकासकामांसाठीआहे.
व्यवसायातकाहीप्रकारभेदआढळतात-
: (१) पारंगततेसाठीशिकणाऱ्यांच्याअंगीआवश्यकअसणारीगुणवत्ताकाहीव्यवसायांतउच्च, दर्जाची, तरकाहींतसामान्यदर्जाचीअसते.
(२) पारंगततेसाठीमिळवावयाचेज्ञानकाहीव्यवसायांतविविधप्रकारचेवजटिलअसते, तरकाहींतअल्पज्ञानपुरेसेहोते.
(३) पारंगततामिळविण्यासाठीलागणाराकालावधीकाहीव्यवसायांतदहावर्षांपर्यंत, तरकाहींतदोन-तीनमहिन्यांचाअसतो. थोडक्यात, विविधव्यवसायांसाठीलागणारेशिक्षणवेगवेगळ्याप्रकारचेअसते. वैद्यकासारख्याव्यवसायातपारंगतहोण्यासाठीश्रेष्ठबुद्धिमत्ता, तसेचतात्त्विकवप्रात्यक्षिकअभ्यासआवश्यकअसतो. याउलटडाकघरातपत्रांचेवर्गीकरणकरणाऱ्यांव्यक्तीलाभाषाज्ञानपुरतेआणिव्यवसायातीलकुशलताअल्पज्ञानानेकिंवाप्रत्यक्षअनुभवानेमिळवितायेते.
व्यवसायशिक्षणहेव्यवसायांचीविविधताआणिविपुलतायाकारणांनीअनेकस्तरांवरआयोजितकेलेजातेकिंवाउपलब्धअसते. त्यादृष्टीने सामान्यपणेव्यावसायिकशिक्षण-प्रशिक्षणाचीसंरचनाव्यापकठरते
व्यवसायशिक्षणाच्यापद्धती : व्यवसायशिक्षणदेण्याच्यावेगवेगळ्यापद्धतीआहेत. त्यांपैकीव्यवसाय-विद्यालयातशिक्षणदेणेहाएकप्रकारवकारखान्यांतउमेदवारीपद्धतीनेशिकविणेहादुसराप्रकार. तिसऱ्याप्रकारातवरीलदोहोंचासमन्वयकेलेलाअसतो. तांत्रिकशिक्षणघेतअसतानात्याच्याजोडीलाव्यवसाय-स्थळीउमेदवारीपद्धतीनेशिक्षणदेण्यातयेते. हीतिसरीपद्धतसर्वोत्कृष्टमानलीजाते. म्हणूनप्रगतदेशांतव्यवसाय-विद्यालयेआणिकारखाने, औद्योगिककंपन्या, यंत्रशाळावउद्योगशाळाइत्यादींतव्यवसायशिक्षणासाठीपरस्परसहकाऱ्याचेसंबंधजोडलेजातात.
व्यवसायशिक्षणाचीदोनभिन्नस्वरूपेआढळतात. नोकरीतप्रवेशमिळविण्यासाठीआवश्यकअसेव्यवसायपूर्वशिक्षणहाएकप्रकारआणिसेवाकालातअधिककार्यक्षमतामिळविण्यासाठीयोजिलेलेव्यवसायांतर्गतकिंवाव्यवसाय-मध्यशिक्षणहादुसराप्रकार. उमेदवारीपद्धतीमध्येयादोन्हीस्वरूपांचासंयोगआढळतो. व्यवसायपूर्वशिक्षणसाधारणत: पूर्णवेळचालणाऱ्याशिक्षणसंस्थांतूनदेतातआणिव्यवसाय-मध्यशिक्षणसाधारणपणेअल्पकाळचालणाऱ्यासायंकालीनप्रौढशिक्षणवर्गातदेतात.
व्यवसायशिक्षणाचाहेतूविशिष्टधंदाकरूनउपजीविकाकरतायावी, हाअसतो, तरगुणवत्तेच्याशिक्षणाचाहेतूदृष्टिकोनव्यापककरण्याचाअसतो. उदा., प्राथमिकवमाध्यमिकशाळांतचित्रकलाशिकविण्याचाहेतूसौंदर्यदृष्टीनिर्माणकरणेवकल्पकतेसउत्तेजनदेणे, हाअसतो. उलटपहिल्याप्रकारातरोजगारयशस्वीपणेकरावा, म्हणूनशिल्पशाळेमध्येचित्रकलेचेशिक्षणदिलेजाते. प्रगतदेशांतव्यवसायशिक्षणाचाव्यापमोठाआहे. विद्युत, इलेक्ट्रॉनिकी, तंत्रविद्या, स्थापत्य, वैद्यक, सैनिकी, विधी, वाणिज्य, व्यवस्थापन, कृषीइ. विषयांच्याशिक्षणाचीसोयविद्यापीठांतवमहाविद्यालयांतकेलेलीअसते. याचव्यवसायांतीलनिम्नस्तरीयउमेदवारांसाठीमाध्यमिकशिक्षणाच्यापातळीवरप्रशाळाअसतात. इतकेचनव्हेतरन्हावी, धोबी, स्वयंपाकी, वाढपी, रक्षक, विक्रेता, मोटारचालकइ. व्यावसायिकांसाठीहीशिक्षणाचीसोयकेलेलीअसते. एखादेकामकेवळसरावानेकरूलागणेवतेचकामतंत्रमंत्रसमजूनघेऊनशिकणे, यांतकार्यक्षमतेच्यादृष्टीनेमहदंतरअसते, हेत्यामागीलगृहीततत्त्वआहे. सर्वकामगारसमाजाचेसेवकअसतात, त्यांनीकरावयाचीसेवाकमीतकमीकाळातवअल्पश्रमातसमाधानकारकहोण्यासाठी, केवळउमेदवारीव्यवसायपद्धतीचावापरनकरता, विविधव्यवसायांसाठीशास्त्रोक्तशिक्षणाचीसोयउपलब्धहोणेअगत्याचेआहे.
व्यवसायशिक्षणाचीसूत्रे
व्यवसायशिक्षणयशस्वीहोण्यासाठीपुढीलकाहीसूत्रांचेपालनहोणेआवश्यकअसते :
(१) व्यवसायकरणाऱ्याच्याअंगीआवश्यकतीमानसिकवशारीरिकक्षमताअसावी. उदा. संशोधकांच्याव्यवसायासाठीश्रेष्ठबुद्धिमत्तावचिकाटीहेगुणआवश्यकअसतात, तरपरिचारिकेच्याअंगीसोशिकतावसहानुभूतीहेगुणअसावेलागतात. आवश्यकगुणअंगीनसणारीव्यक्तीअंगीकृतव्यवसायातयशस्वीहोऊशकतनाही. म्हणूनगुणवत्तेचीचिकित्सावतीनुसारमार्गदर्शनहोण्याचीसोयशिक्षणव्यवस्थेतसमाविष्टअसणेआवश्यकआहे. अशामार्गदर्शनाच्याअभावीव्यवसायशिक्षणाचीउद्दिष्टेपुरीहोऊशकणारनाहीत.
(२) शिक्षणातकेवळकौशल्यहस्तगतकरण्यावरभरनसावा. त्याकौशल्याच्यापार्श्वभागीअसणारेशास्त्रवत्याकौशल्याचेसमाजधारणेतीलस्थानयागोष्टींचाहीसमावेशशिक्षणातव्हावा. उदा. कापसाचीपरीक्षा, त्यावरहोणाराहवामानाचापरिणाम, यंत्रज्ञान, रंगपरीक्षावतदंगभूतपदार्थ, विज्ञान, रसायनइ. शास्त्रांचेज्ञान, तसेचविणकरव्यवसायाचीपरंपरावत्याव्यवसायाचीसमाजासाठीउपयुक्ततायांचाहीविणकराच्याप्रशिक्षणातसमावेशव्हावा. अमेरिकनतत्त्वज्ञव्हाइटहेडयांनीयासंबंधीअसेनमूदकेलेआहे, कीव्यवसायशिक्षणाचेस्वरूपव्यक्तीचीसांस्कृतिकप्रगतीकरणारेअसावे. व्यावसायिकानेव्यवसायाचेमर्मसमजूनत्यातरसघेऊन, कार्यक्षमतेनेवस्वाभिमानानेआपलाव्यवसायकरावा, असेव्यवसायशिक्षणाचेस्वरूपअसावे.
(३) व्यवसायशिक्षणाततत्त्ववव्यवहारयांचासमन्वयअसावा. त्यातत्त्वाचावज्ञानाचाउपयोगशिक्षकासवर्गातकरतायेणेआवश्यकअसते. पुष्कळदाअसाअनुभवयेतो, कीरेडिओप्रशिक्षणअभ्यासक्रमाचेप्रमाणपत्रमिळविलेल्याइसमासघरचारेडिओदुरुस्तकरतायेतनाही. अशाप्रकारचेव्यवसायशिक्षणनिकामीठरते. म्हणूनप्रगतराष्टांतव्यवसायशिक्षणवव्यवसायकेंद्रेयांचीसांगडघालण्यातयेते.
(४) व्यवसायशिक्षणासाठीवापरावयाचीयंत्रसामग्रीअद्ययावतअसावी. जुन्यायंत्रांवरप्रशिक्षणघेतलेल्याव्यक्तींनानवीनयंत्रावरकामकरणेकठीणजाते. काहीकारखानदारस्वत:चप्रशाळास्थापनकरूनत्यांद्वारेकामगारांनाप्रशिक्षणदेतात.
(५) व्यवसायशिक्षणसामाजिकगरजांनाअनुसरूनअसावे. आवश्यककामगारांचातुटवडावप्रशिक्षितांचीबेकारीहेदोन्हीअनर्थटाळणेइष्टआहे. म्हणूनव्यवसायशिक्षणाचीयोजनाकरतानाप्रारंभीप्रादेशिकपाहणीवायोग्यतेसर्वांगीणसर्वेक्षणकरणेआवश्यकअसते. तसेचसंबंधितव्यवसायासंबंधीउपयुक्तआकडेवारीप्रारंभीगोळाकरणेआवश्यकठरते. व्यवसायपुष्कळअसल्यामुळेप्रत्येकव्यवसायाबाबातअशीमाहितीकिंवाआकडेवारीगोळाकरणेसुलभहोतनाहीतथापिशासन, कारखानदारइत्यादींचेसहकार्यझाल्यासहेसहजसाध्यकरतायेईल. शास्त्रीयपद्धतीनेप्रत्येकव्यवसायातीलउपलब्धनोकऱ्यांचीगणनाकरूनत्यानुसारत्यात्याव्यवसायाच्याप्रशिक्षणाचीवसेवांचीतरतूदकरणे, हेचहिताचेठरते. नवीदिल्लीसयेथीलनॅशनलइन्स्टिट्यूटऑफमॅनपॉवरप्लॅनिंगयानावाचीसंस्था, भारताच्याभविष्यकाळातीलप्रगतीचाअंदाजघेऊन ,कोणतीकौशल्येवाज्ञानअसणारेकितीतंत्रज्ञवाकामगारकितीआणिकेव्हालागतील, याचावेळोवेळीअंदाजजाहीरकरते. नियोजनमंडळासहीपंचवार्षिकयोजनांचेआराखडेतयारकरतानाहीमाहितीउपयुक्तठरते.
________________________________________
प्रशिक्षणव्यवस्था :
व्यवसायशिक्षणवसामान्यशिक्षणहेपरस्परपूरकआहेत. पहिल्याचाहेतूउत्तमकामगारतयारकरणे, तरदुसऱ्याचाहेतूउत्तममाणूसवनागरिकतयारकरणेहाअसतो. शिक्षणसोपानातसुरुवातीससामान्यशिक्षणवनंतरव्यवसायशिक्षणहाक्रमअसतो. बहुतेकसर्वप्रगतराष्ट्रांमध्येसामान्यपणेवयाच्याचौदाव्यावर्षापर्यंतसामान्यशिक्षणदेण्यातयेतेआणिनंतरअठराव्यावर्षांपर्यंतव्यवसायशिक्षणवसाधारणशिक्षणअसासंमिश्रअभ्यासक्रमअसतो. जीमुलेविद्यापीठशिक्षणवाउच्चव्यावसायिकशिक्षणघेण्यासअपात्रअसतात, त्यांच्यासाठीनिम्नस्तरीयव्यवसायशिक्षणाचीव्यवस्थाकेलेलीअसते. काहीव्यवसायांचाअभ्यासक्रमदोनवर्षांतसंपतोववयाचीपंधरावर्षेपूर्णझालेलीमुलेव्यवसायांतपडतात. अशामुलांसाठीअठरावर्षेहोईपर्यंतअल्पकालीनव्यवसायशिक्षणाचीतरतूदकेलेलीअसते. इतरव्यवसायांसाठीदोनवर्षांचाकनिष्ठवनंतरतीनवर्षांचावरिष्ठअभ्यासक्रमअसतो.
निम्नस्तरावरीलव्यवसायशिक्षणदेणाऱ्यासंस्थांचेदोनवर्गपडतात. पहिल्यातव्यवसायातअसलेल्याउमेदवारांसाठीशिक्षणदेणाऱ्याप्रशाळामोडतात. यांचेकामसाधारणत: सायंकाळीअथवासप्ताहाच्याअखेरचालते. व्यवसायांतपडलेलीमुलेयासंस्थांतएकाआठवड्यातआठतेदहातासशिक्षणघेतात. दुसऱ्यावर्गातपूर्णवेळचालणाऱ्याप्रशाळायेतात. यांतशिकणाऱ्यांनाव्यवसायकरतायेतनाही. उच्च. स्तरावरीलव्यवसायांचेशिक्षणदेणाऱ्यासंस्थांतविद्यापीठाशीसंलग्नअसलेलीमहाविद्यालये, तसेचस्वतंत्रपणेज्यांचाव्यवहारचालतो, अशीतांत्रिकमहाविद्यालयेआणितत्समप्रयोगशाळायांचासमावेशहोतो. निम्नस्तरावरीलव्यवसायांच्याशिक्षणाचीव्यवस्थाकशाप्रकारचीअसते, याचीनीटकल्पनायावी, म्हणूनपुढेकाहीदेशांतीलव्यवसायशिक्षणव्यवस्थेचीमाहितीथोडक्यावतदिलीआहे.
रशिया : रशियातसर्वसामान्यबुद्धीच्यामुलांसाठीव्यवसायशिक्षणदेणाऱ्यासंस्थांना‘राखीवश्रमिकशाळा’असेम्हणतात. यांतदोनप्रकारचेअभ्यासक्रमअसतात. पहिलादोनवर्षांचा. यातखाणी, धातुकाम, वाहतूक, संदेशवहनवलोहमार्गयाव्यवसायांचेशिक्षणदेतात. दुसरासहामहिन्यांचा. यातकारखाने, खनिजतेल-उद्योगवबांधकामइ. व्यवसायांचेप्रशिक्षणदिलेजाते. विद्यार्थ्यांसवसतिगृहांतराहावेलागते, त्यांनाशुल्कपडतनाहीवराहण्याजेवण्याचीसोयशासकीयखर्चानेउपलब्धहोते. अधिकगुणवत्ताअसलेल्यामुलांसाठीतेराव्यावर्षीसुरूहोणारे३, ४वा५वर्षांचेअभ्यासक्रमअसतात. यांतउद्योगधंदे, कृषी, व्यापारवशासनयांतीलकनिष्ठदर्जाचेप्रशासकीयकामतसेचविविधकला, शिल्पइत्यादींचेप्रशिक्षणदेण्यातयेते. परिचारिका, तसेचसमाजकल्याणखात्यातीलकामगारयांचेहीशिक्षणयाचसंस्थांमधूनहोते. हाअभ्यासक्रमपूर्णकेलेल्यामुलांपैकीपाचटक्केमुलांनागुणवत्तेप्रमाणेउच्चतरव्यवसाय-विद्यालयांतप्रवेशमिळतो. एकाप्रशाळेतफक्तएकाचप्रकारचेशिक्षणदेतात. शिक्षणातव्यवसायक्षेत्रातीलप्रत्यक्षकामाचाअनुभवअंतर्भूतअसतो. दोन्हीप्रकारच्यासंस्थांतीलअभ्यासक्रमपूर्णझाल्यावरकमीतकमीचारवर्षेप्रशिक्षितउमेदवारासरोजगारकरण्याचेबंधनअसते. अलीकडेरशियातराजकीयबदलझाल्यापासूनव्यवसायप्रशिक्षणातसरकारचेनियंत्रणकमीझालेआहे. मुलेवत्यांचेपालकयांनास्वतःच्याआवडीप्रमाणेशिक्षणघेण्याचेवातावरणनिर्माणझालेआहे.
जर्मनी : जर्मनीत- विशेषतःबर्लिनयेथील-आठवर्षांचासक्तीचाशालेयअभ्यासक्रमपूर्णकेल्यावरपंधराव्यावर्षीव्यवसायांतपडणाऱ्या मुलांसाठीअल्पकाळप्रशिक्षणदेणाऱ्याव्यावसायिकशाळाअसतात. यांतआठवड्यातूनचारतेदहातासशिक्षणदेण्यातयेते. शाळेतखर्चहोणाऱ्यातासांचापगारउमेदवारासमालकाकडूनमिळतो. शिक्षणाच्याकालावधीपैकीअर्धाभागसामान्यशिक्षणासाठीवअर्धाभागव्यावसायिकशिक्षणासाठीखर्चहोतो. पहिलाअभ्यासक्रमतीनवर्षातपूर्णहोतो. त्यानंतरउमेदवाराचीशिकण्याचीइच्छाअसेल, तरतोत्याचसंस्थेतआणखीएकवर्षाचावरचाअभ्यासक्रमपुराकरूशकतोअथवादोनवर्षेप्रशिक्षणदेण्याऱ्यापूर्णवेळप्रशाळेतप्रवेशमिळवूशकतो. पहिल्यातीनवर्षाँचाअभ्यासक्रमसर्वव्यवसायांतीलउमेदवारांसाठीसक्तीचाअसतो. यासआणखीएकपर्यायआहे. तोअसाकी, पाचवर्षाँचेप्राथमिकशिक्षणपूर्णकरूनउमेदवारचारवर्षेशिक्षणदेणाऱ्यातांत्रिकशाळेतजाऊशकतो. अर्थातअशाशाळांतीलप्रवेशासाठीआवश्यकअसणारीगुणवत्ताउमेदवाराच्याअंगीअसणेआवश्यकअसते. अभ्यासक्रमपूर्णकरूनउमेदवारव्यवसायातपडतो. असाव्यवसायकरीतअसतानावरवर्णिलेलाअल्पकालीनअभ्यासक्रमउमेदवारचालूठेवतो. नंतरत्यासपूर्णवेळप्रशाळेतअथवात्याचीगुणवत्ताअसल्यासविद्यापीठाशीसंलग्नअसलेल्यातांत्रिकमहाविद्यालयांतप्रवेशमिळूशकतो.
जपान : जपानमध्येवयाची१५वर्षेपूर्णहोईपर्यंतशिक्षणसक्तीचेअसते. पहिल्यासहावर्षांचाप्राथमिकअभ्यासक्रमपूर्णकेल्यानंतरतीनवर्षाचाउच्च माध्यमिकअभ्यासक्रमअसतो. यातमच्छीमारी, कृषी, गृहविज्ञानवकारखान्यांतीलकामयाविषयांतीलमुलांचीगुणवत्तावअभिवृत्तीयांचेसंशोधनकरणारेअभ्यासक्रमअसतात. त्यांनासप्ताहातआठतासांचावेळदेतात. शेकडापन्नासमुलेनंतरमाध्यमिकशाळांतजातात. येथेव्यवसायांचेविशिष्टशिक्षणदेणारेअभ्यासक्रमअसतात. उर्वरितपन्नासटक्केमुलेव्यवसायांतपडतात. त्यामुलांसाठीअल्पकाळव्यवसायशिक्षणदेणाऱ्याशाळावतांत्रिकशाळाअसतात. वरीलतीनदेशांतीलव्यवसायशिक्षणाच्यातरतुदींचेवैशिष्ट्यअसेकी, १५ते१८वर्षेवयाच्यासर्वमुलांनाव्यवसायशिक्षणाचीसक्तीकेलेलीआहे. सर्वव्यवसायांतीलकामगारप्रशिक्षितवकार्यक्षमअसावेत, हीकल्पनायासक्तीच्यामुळाशीआहेयातिन्हीदेशांनीकारखानदारीतवएकंदरउत्पादनक्षमतेतमिळविलेल्याअपूर्वयशाचेबीजहीयासक्तीतचआढळते.
भारत : स्वातंत्र्यपूर्वकाळातभारतातकारकुनीविद्येचेचशिक्षणप्रामुख्यानेदिलेजाई. देशातीलकारखाने, उद्योगधंदे, व्यापार-उदीमयांचाप्रसारहोऊनउत्पादनक्षमतावाढावीआणित्यासाठीआवश्यकशिक्षणाचीतरतूदव्हावी, हीआकांक्षास्वातंत्र्यप्राप्तीनंतरप्रबळझाली. त्यानंतरअल्पकाळातव्यवसायशिक्षणाचीवाढझाली. स्थापत्य, शिल्प, वैद्यक, संशोधन, प्रशासन, व्यवस्थापन, सैनिकशिक्षण, वैमानिकइ. विषयांतीलव्यवसायशिक्षणाचीसोयहोऊनमाध्यमिकशिक्षणपातळीवरजिल्हानिहायतांत्रिकविद्यालयेस्थापनकरण्यातआली. तथापिग्रामीणभागातव्यवसायांचेशिक्षण-प्रशिक्षणदेणाऱ्यासंस्थाकमीचआढळतात.
भारतातचारस्तरांवरव्यवसायशिक्षणदेण्याचीसोयआहे. अभियांत्रिकी, वैद्यकअथवातत्समविषयांतीलपदवी, पदव्युत्तरशिक्षण, एम्.फिल. वपीएच्.डी. हासर्वाँतवरिष्ठस्तरहोय. याअभ्यासक्रमांनाविद्यापीठांचीमान्यताअसते. त्याचप्रमाणेयाअभ्यासक्रमांवरअखिलभारतीयतांत्रिकशिक्षणपरिषद (ऑलइंडियाकौन्सिलफॉरटेक्निकलएज्युकेशन) किंवाअखिलभारतीयवैद्यकीयशिक्षणपरिषद (ऑलइंडियाकौन्सिलफॉरमेडिकलएज्युकेशन) यांसारख्यासंस्थांचेनियंत्रणअसते. राज्यसरकारांनीनियंत्रितकेलेले, पणअखिलभारतीयसूत्रांनाधरूनआखलेलेपदविका-शिक्षणहादुसरास्तरहोय. अभियांत्रिकी, शेतकी, वाणिज्ययांसहअनेकविद्याशाखांमध्येपदविकाअभ्यासक्रमअसतात. राज्यसरकारांनीपुरस्कृतकेलेलेवामान्यतादिलेलेविविधकालावधीँचेतसेचप्रमाणपत्रांचेअभ्यासक्रमहातिसरास्तरहोय. माध्यमिकआणिउच्चिमाध्यमिकपरीक्षांच्याअभ्यासक्रमातसमाविष्टझालेलेव्यावसायिकविषयहायाशिक्षणाचाचौथास्तरहोय. याशिवायशासकीयविभाग, तसेचअनेकस्वयंसेवीसंस्थाअल्पमुदतीचेअभ्यासक्रमराबवीतअसतात. त्यातूनशासनमान्यपदवी-पदविका-प्रशस्तिपत्रकदिलेजातनाही. मात्रनिश्चितउद्दिष्टमनातठेवूनअमलातआणलेल्याअभ्यासक्रमानंतरविद्यार्थ्यालाहजेरीचेप्रमाणपत्रसंस्थेकडूनमिळते.
________________________________________
व्यवसायशिक्षणदेणारेमहाराष्ट्रहेदेशातीलअग्रगण्यराज्यसमजलेजाते. वरनमूदकेलेल्यासर्वस्तरांवरीलव्यवसायशिक्षणमहाराष्ट्रराज्यातउपलब्धआहे. मार्च१९९९अखेरमहाराष्ट्रराज्यातीलपरिस्थितीपुढीलप्रमाणेहोती. राज्यात४२विधीमहाविद्यालयेहोती. त्यांत२४,५२९विद्यार्थीशिक्षणघेतहोते. त्यांपैकी७,२७२विद्यार्थिनीहोत्या. प्राध्यापकांचीसंख्या७०१होती. त्यांपैकी१५४प्राध्यापिकाहोत्या. याचवर्षीराज्यातील१४४अध्यापकमहाविद्यालयांत१५,२८१विद्यार्थी (पैकी६,७८३विद्यार्थिनी), १,३२५प्राध्यापक (पैकी६४२प्राध्यापिका) होते. शारीरिकशिक्षणमहाविद्यालयेएकूण१०३होती. त्यांत१८,२७९विद्यार्थी (२,६०३विद्यार्थिनी) होते. प्राध्यापकांचीसंख्या८६९ (त्यांतील१११प्राध्यापिका) होती. शेतकीविषयाची१५महाविद्यालये, विद्यार्थी६,३३० (६५२विद्यार्थिनी), ९१८प्राध्यापक (२०प्राध्यापिका) पशुवैद्यकशास्त्राची५महाविद्यालये, विद्यार्थी१,२१३ (१३५विद्यार्थिनी), १८६प्राध्यापक (९प्राध्यापिका) व्यवस्थापनशास्त्राच्या५५संस्था, ९,७०२विद्यार्थी (२,१३८विद्यार्थिनी), ५५४प्राध्यापक (९३प्राध्यापिका) ग्रंथपालनशास्त्राच्या६संस्थांमधे४३३विद्यार्थी (१७९विद्यार्थिनी), ३४प्राध्यापक (१४प्राध्यापिका) मत्स्यव्यवसायाच्याएकासंस्थेत१३९विद्यार्थी (१४विद्यार्थिनी), २२प्राध्यापक (१प्राध्यापिका) तरवैद्यकशास्त्रातीलसर्वशाखांच्याएकूण११६संस्थाहोत्या. त्यांत३३,५१०विद्यार्थी (१५,८९५विद्यार्थिनी) व६,४२२प्राध्यापक (२,३४७प्राध्यापिका) होते. ललितकला, श्रमविज्ञानइ. विषयांच्या५४संस्थाअसून६,०४१विद्यार्थी (३,५३४विद्यार्थिनी) व८२०प्राध्यापक (३७६प्राध्यापिका) डी.एड्. पदविकाशिक्षणदेणारी२७५विद्यालयेअसूनत्यांत२८,५४८विद्यार्थी (१५,३९३विद्यार्थिनी) होते. प्राध्यापकांचीसंख्या२,३१२असूनत्यातील८३५प्राध्यापिकाहोत्या.
पहा :उमेदवारी, औद्योगिकशिक्षण, कामगारप्रशिक्षण, तांत्रिकशिक्षण.
संदर्भ : 1. Badger, A. R. Man in Employment, London, 1966. 2. Chandrakant, L. S. Technical Education in India Today, New Delhi, 1963. 3. Clark, Harold F. Sloan, Harold S. Classrooms in the Factories, New York, 1960. 4. Liepmann, Kate, Apprenticeship, London, 1960. 5. Roberts Roy W. Vocational and Practical Arts Education, New York, 1971. 6. Robinson, E. A. G. The Structure of Competitive Industry, Cambridge, 1959. ७. महाराष्ट्रशासनशिक्षणसंचालनालय, शिक्षणावरीलदृष्टिक्षेप :१९९८-९९, पुणे२०००