लंडनची एक शाळा त्यांच्या ३ ते ६ वर्षांच्या मुलांना फ्रेंच संस्कृतीचा परिचय करुन देण्याचे ठरवते. त्यासाठी उत्साही शिक्षिका इलान क्रोथर्स जोमाने कामाला लागते. फ्रेंच संस्कृतीच्या परिचयासाठी शाळेत एक आठवडा निश्चित केला जातो. साहित्याचा अभ्यास म्हणून जगप्रसिध्द सिंड्रेलाची गोष्ट नाट्यरुपात सादर केली जाते. फ्रेंच गणितासाठी साप-शिडी, दान आणि जोडून चित्र तयार करण्याचा उपयोग केला जातो. फ्रेंच चलन समजण्यासाठी दुकान जत्रा भरविण्यात येते. भूगोलात फ्रान्सचा नकाशा, तेथील भौगोलिक परिस्थिती, लोकांची राहणी व वेषभूषेचा अभ्यास केला जातो. इतिहासात नेपोलियनचा अभ्यास केला जातो तर हस्तकला म्हणून नेपोलियनच्या टोप्या बनविण्यात येतात. कला म्हणून मॉनेटच्या चित्रांचा अभ्यास आणि शेवटी पाककलेत फ्रेंच चॉकलेट तयार करण्यात येते. चाकोरीत शिक्षण घेतलेल्या तुम्हाआम्हाला हे कदाचित आश्चर्य करुन सोडणारं आहे. इतक्या लहान गटाला इतकी विस्तृत आणि सखोल माहिती देण्याचे गरजेचे आहे का? ह्याचे उत्तर होकारार्थी आहे. आज अमेरिका, जपान, युरोपसारख्या देशांत ‘अर्ली लर्निंगला’ खूप महत्त्व आहे. अर्ली लर्निंगसाठी बालवाडी शिक्षिका, पाळणाघरे आणि पालकांकरिता विशेष अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण दिले जाते. ह्यासाठी लंडन मध्ये ‘नॅशनल ऍडव्हायसरी सेंटर ऑन अर्ली लॅंग्वेज लर्निंग’ कार्यरत आहे. त्यांचे नेटवर्क जगभरात पसरले आहे. अधिक उपक्रमांची माहिती त्यांच्या http://www.nacell.org.uk साईटवर मिळू शकते.

‘अर्ली लर्निंगला’ सुरुवात कधीपासून करायची ? तर बाळच्या जन्मापासून. आईचा स्पर्शाने, बाळाशी बोलण्याने, विविध रंगीत वस्तू, चित्रे दाखविल्यामुळे कळतनकळत ‘अर्ली लर्निंगला’ सुरुवात झालेलीच असते. त्यामुळे बाळाच्या मेंदूची जोडणी अत्यंत वेगाने होत असते. बाळ आपली मातृभाषा ऐकून, त्याचे आकलन होणे व त्याप्रमाणे आपल्या प्रतिक्रीया देणे हे दहाव्या महिन्यापासून होते. ह्या संशोधनाचा पेपर आपल्याला http://www.sciencedaily.com/releases/2006/03/060322141610.htm इथे वाचायला मिळतो. टेंपल आणि डेलावेर विद्यापीठांच्या संशोधकांचे म्हणणे आहे की दहा महिन्याच्या बाळाला जर एक त्याच्या आवडती आणि एक तुमच्या आवडती गोष्ट दाखवून त्याचे शब्दोच्चार सांगितले तर बाळ त्याच्या आवडीच्या गोष्टीचा शब्द पटकन शिकतो. ह्याच पध्दतीने पालक आपल्या बाळाची शब्दसंपदा वाढवू शकतात. ह्या संदर्भात Neurons to Neighborhoods हे ह्या विषयाला वाहिलेले ई-बूक आपल्याला http://books.google.com ह्या साईटवर सर्च दिल्यास वाचायला मिळते.

अडीच ते तीन वर्षाचे मूल जेंव्हा बालवाडीत प्रवेश घेते तेंव्हा शिक्षकांना जाणवते की प्रत्येक मुलाची मानसिक, बौध्दीक तयारी वेगवेगळी आहे. ज्या मुलांना त्यांचे पालक चित्रे आणि पुस्तके वाचून दाखवितात, खूप गप्पा मारतात ती मुलं तुलनेने अधिक सजगपणे बालवाडीच्या अभ्यासक्रमाला सामोरे जातात आणि नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक असतात. ह्यासाठी लंडनमध्ये ‘नॅशनल लिटरसी ट्रस्ट’ कार्यरत आहे. http://www.nationalliteracytrust.org.uk/Pubs/krascum.html ह्या संस्थेचे कार्यक्षेत्र वय वर्षे शून्य ते तीन मुलांचे ‘अर्ली लर्निंगला’ आहे. त्यासाठी त्यांचे वेगवेगळे उपक्रम आणि अभ्यासक्रम चालवले जातात. ह्याच धर्तीवर लंडनमध्येच ब्रिटीश असोसियेशन ऑफ अर्ली चाईलहूड लर्निंग ही संस्था देखील कार्यरत आहे. http://www.early-education.org.uk त्यांच्या ह्या साईटवर प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमाची माहिती आहे. ह्या विषयीच्या आणखीन काही साईट्स –
http://www.earlylearning.org,
www.earlylearningcentre.com.au,
www.earlylearning.ubc.ca,
www.kaplanco.com,
www.learningnet-india.org

आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत असेल की डॉ. मारिया मॉंटेसरी ह्यांनी बालवाडीच्या ३ ते ६ वयोगटासाठी भरपूर काम आणि संशोधन करुन ठेवले आहे. मॉंटेसरी म्हणतात बहुतेक वेळा इतक्या लहान मुलांना काम करु देणे पालकांसाठी कटकटीचे वाटते. परंतु लहान मुलांना पाणी स्वतःच्या त्यांच्या ह्या साईटवर प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमाची माहिती आहे. ह्या विषयीच्या आणखीन काही साईट्स –
http://www.earlylearning.org,
www.earlylearningcentre.com.au,
www.earlylearning.ubc.ca,
www.kaplanco.com,
www.learningnet-india.org

आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत असेल की डॉ. मारिया मॉंटेसरी ह्यांनी बालवाडीच्या ३ ते ६ वयोगटासाठी भरपूर काम आणि संशोधन करुन ठेवले आहे. मॉंटेसरी म्हणतात बहुतेक वेळा इतक्या लहान मुलांना काम करु देणे पालकांसाठी कटकटीचे वाटते. परंतु लहान मुलांना पाणी स्वतःच्या हाताने भांडयात ओतणे, सूप पिणे, बटन लावणे, बूटाची लेस बांधणे इत्यादी छोटीछोटी कामं करु दिल्यास त्यांच्या हाता बोटांच्या हालचाली अधिक चपळ होता. मेंदू, हात, बोटे ह्यांच्यातली सुसूत्रता वाढण्यास मदत होते. Educating the Child in His Movements हे मॉंटेसरीबाईंचे तत्व होते. ह्या विषयीचे मॉंटेसरींचे माहितीपूर्ण लेख http://www.internationalparentingassociation.org/Montessori येथे वाचायला मिळतात.

सहाव्या वर्षापर्यंत मुलांची ग्रहण क्षमता खूपच अफाट असते. त्यामुळे त्यांचे वाचन ह्याच वेळेला सुरु करावे, असे डॉ. मारिया मॉंटेसरी ह्यांचे म्हणणे आहे. भाषेतले शब्द शिकण्यासाठी दोन पध्दती आहेत. परंतु त्यावर प्रत्येक संशोधकाचे वेगवेगळे मत आहे. पहिल्या पध्दतीत प्रत्येक अक्षर आणि त्याचे उच्चार (फोनोग्राम्स) शिकवणे आणि मग त्याची जोडणी करणे तर दुसरया पध्दतीत संपूर्ण शब्दच शिकवणे ह्यामध्ये प्रत्येक शब्दाचा उच्चार (फोनोग्राम्स) अपेक्षित नसतो. ह्या दोन्ही पध्दतींना अनुसरुन पुढे भाषा शिकण्यासाठी फोनोग्राम्स (किंवा फोनिक्स) आणि फ्लॅशकार्डचा वापर केला जातो. समजा इंग्रजीत cat शिकवायचे असेल तर फोनोग्राम्स नुसार क, ऍ, ट अशी फोड करुन शिकवावा लागतो.

प्रसिध्द मेंदू संशोधक डॉ. ग्लेन डोमन ह्यांनी फ्लॅशकार्डसची पध्दत अत्यंत परिणामकारक असून बोलायच्या वयातच मुलं फ्लॅशकार्डसच्या सहाय्याने वाचू शकतात हे सिध्द केले आहे. त्यांनी सांगितलेसहाव्या वर्षापर्यंत मुलांची ग्रहण क्षमता खूपच अफाट असते. त्यामुळे त्यांचे वाचन ह्याच वेळेला सुरु करावे, असे डॉ. मारिया मॉंटेसरी ह्यांचे म्हणणे आहे. भाषेतले शब्द शिकण्यासाठी दोन पध्दती आहेत. परंतु त्यावर प्रत्येक संशोधकाचे वेगवेगळे मत आहे. पहिल्या पध्दतीत प्रत्येक अक्षर आणि त्याचे उच्चार (फोनोग्राम्स) शिकवणे आणि मग त्याची जोडणी करणे तर दुसरया पध्दतीत संपूर्ण शब्दच शिकवणे ह्यामध्ये प्रत्येक शब्दाचा उच्चार (फोनोग्राम्स) अपेक्षित नसतो. ह्या दोन्ही पध्दतींना अनुसरुन पुढे भाषा शिकण्यासाठी फोनोग्राम्स (किंवा फोनिक्स) आणि फ्लॅशकार्डचा वापर केला जातो. समजा इंग्रजीत cat शिकवायचे असेल तर फोनोग्राम्स नुसार क, ऍ, ट अशी फोड करुन शिकवावा लागतो.

प्रसिध्द मेंदू संशोधक डॉ. ग्लेन डोमन ह्यांनीअर्ली लर्निंगला’ सुरुवात कधीपासून करायची ? तर बाळच्या जन्मापासून. आईचा स्पर्शाने, बाळाशी बोलण्याने, विविध रंगीत वस्तू, चित्रे दाखविल्यामुळे कळतनकळत ‘अर्ली लर्निंगला’ सुरुवात झालेलीच असते. त्यामुळे बाळाच्या मेंदूची जोडणी अत्यंत वेगाने होत असते. बाळ आपली मातृभाषा ऐकून, त्याचे आकलन होणे व त्याप्रमाणे आपल्या प्रतिक्रीया देणे हे दहाव्या महिन्यापासून होते. ह्या संशोधनाचा पेपर आपल्याला http://www.sciencedaily.com/releases/2006/03/060322141610.htm इथे वाचायला मिळतो. टेंपल आणि डेलावेर विद्यापीठांच्या संशोधकांचे म्हणणे आहे की दहा महिन्याच्या बाळाला जर एक त्याच्या आवडती आणि एक तुमच्या आवडती गोष्ट दाखवून त्याचे शब्दोच्चार सांगितले तर बाळ त्याच्या आवडीच्या गोष्टीचा शब्द पटकन शिकतो. ह्याच पध्दतीने पालक आपल्या बाळाची शब्दसंपदा वाढवू शकतात. ह्या संदर्भात Neurons to Neighborhoods हे ह्या विषयाला वाहिलेले ई-बूक आपल्याला http://books.google.com ह्या साईटवर सर्च दिल्यास वाचायला मिळते.

अडीच ते तीन वर्षाचे मूल जेंव्हा बालवाडीत प्रवेश घेते तेंव्हा शिक्षकांना जाणवते की प्रत्येक मुलाची मानसिक, बौध्दीक तयारी वेगवेगळी आहे. ज्या मुलांना त्यांचे पालक चित्रे आणि पुस्तके वाचून दाखवितात, खूप गप्पा मारतात ती मुलं तुलनेने अधिक सजगपणे बालवाडीच्या अभ्यासक्रमाला सामोरे जातात आणि नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक असतात. ह्यासाठी लंडनमध्ये ‘नॅशनल लिटरसी ट्रस्ट’ कार्यरत आहे. http://www.nationalliteracytrust.org.uk/Pubs/krascum.html ह्या संस्थेचे कार्यक्षेत्र वय वर्षे शून्य ते तीन मुलांचे ‘अर्ली लर्निंगला’ आहे. त्यासाठी त्यांचे वेगवेगळे उपक्रम आणि अभ्यासक्रम चालवले जातात. ह्याच धर्तीवर लंडनमध्येच ब्रिटीश असोसियेशन ऑफ अर्ली चाईलहूड लर्निंग ही संस्था देखील कार्यरत आहे. http://www.early-education.org.uk त्यांच्या ह्या साईटवर प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमाची माहिती आहे. ह्या विषयीच्या आणखीन काही साईट्स –
http://www.earlylearning.org,
www.earlylearningcentre.com.au,
www.earlylearning.ubc.ca,
www.kaplanco.com,
www.learningnet-india.org

आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत
http://www.nationalliteracytrust.org.uk/Pubs/krascum.html ह्या संस्थेचे कार्यक्षेत्र वय वर्षे शून्य ते तीन मुलांचे ‘अर्ली लर्निंगला’ आहे. त्यासाठी त्यांचे वेगवेगळे उपक्रम आणि अभ्यासक्रम चालवले जातात. ह्याच धर्तीवर लंडनमध्येच ब्रिटीश असोसियेशन ऑफ अर्ली चाईलहूड लर्निंग ही संस्था देखील कार्यरत आहे. http://www.early-education.org.uk त्यांच्या ह्या साईटवर प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमाची माहिती आहे. ह्या विषयीच्या आणखीन काही साईट्स –
http://www.earlylearning.org,
www.earlylearningcentre.com.au,
www.earlylearning.ubc.ca,
www.kaplanco.com,
www.learningnet-india.org

आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत असेल की डॉ. मारिया मॉंटेसरी ह्यांनी बालवाडीच्या ३ ते ६ वयोगटासाठी भरपूर काम आणि संशोधन करुन ठेवले आहे. मॉंटेसरी म्हणतात बहुतेक वेळा इतक्या लहान मुलांना काम करु देणे पालकांसाठी कटकटीचे वाटते. परंतु लहान मुलांना पाणी स्वतःच्याह्या संस्थेचे कार्यक्षेत्र वय वर्षे शून्य ते तीन मुलांचे ‘अर्ली लर्निंगला’ आहे. त्यासाठी त्यांचे वेगवेगळे उपक्रम आणि अभ्यासक्रम चालवले जातात. ह्याच धर्तीवर लंडनमध्येच ब्रिटीश असोसियेशन ऑफ अर्ली चाईलहूड लर्निंग ही संस्था देखील कार्यरत आहे. http://www.early-education.org.uk त्यांच्या ह्या साईटवर प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमाची माहिती आहे. ह्या विषयीच्या आणखीन काही साईट्स –
http://www.earlylearning.org,
www.earlylearningcentre.com.au,
www.earlylearning.ubc.ca,
www.kaplanco.com,
www.learningnet-india.org

आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत असेल की डॉ. मारिया मॉंटेसरी ह्यांनी बालवाडीच्या ३ ते ६ वयोगटासाठी भरपूर काम आणि संशोधन करुन ठेवले आहे. मॉंटेसरी म्हणतात बहुतेक वेळा इतक्या लहान मुलांना काम करु देणे पालकांसाठी कटकटीचे वाटते. परंतु लहान मुलांना पाणी स्वतःच्या हाताने भांडयात ओतणे, सूप पिणे, बटन लावणे, बूटाची लेस बांधणे इत्यादी छोटीछोटी कामं करु दिल्यास त्यांच्या हाता बोटांच्या हालचाली अधिक चपळ होता. मेंदू, हात, बोटे ह्यांच्यातली सुसूत्रता वाढण्यास मदत होते. Educating the Child in His Movements हे मॉंटेसरीबाईंचे तत्व होते. ह्या विषयीचे मॉंटेसरींचे माहितीपूर्ण लेख http://www.internationalparentingassociation.org/Montessori येथे वाचायला मिळतात.

सहाव्या वर्षापर्यंत मुलांची ग्रहण क्षमता खूपच अफाट असते. त्यामुळे त्यांचे वाचन ह्याच वेळेला सुरु करावे, असे डॉ. मारिया मॉंटेसरी ह्यांचे म्हणणे आहे. भाषेतले शब्द शिकण्यासाठी दोन पध्दती आहेत. परंतु त्यावर प्रत्येक संशोधकाचे वेगवेगळे मत आहे. पहिल्या पध्दतीत प्रत्येक अक्षर आणि त्याचे उच्चार (फोनोग्राम्स) शिकवणे आणि मग त्याची जोडणी करणे तर दुसरया पध्दतीत संपूर्ण शब्दच शिकवणे ह्यामध्ये प्रत्येक शब्दाचा उच्चार (फोनोग्राम्स) अपेक्षित नसतो. ह्या दोन्ही पध्दतींना अनुसरुन पुढे भाषा शिकण्यासाठी फोनोग्राम्स (किंवा फोनिक्स) आणि फ्लॅशकार्डचा वापर केला जातो. समजा इंग्रजीत cat शिकवायचे असेल तर फोनोग्राम्स नुसार क, ऍ, ट अशी फोड करुन शिकवावा लागतो.

प्रसिध्द मेंदू संशोधक डॉ. ग्लेन डोमन ह्यांनी फ्लॅशकार्डसची पध्दत अत्यंत परिणामकारक असून बोलायच्या वयातच मुलं फ्लॅशकार्डसच्या सहाय्याने वाचू शकतात हे सिध्द केले आहे. त्यांनी सांगितले की विषयाला अनुसरुन दहा फ्लॅशकार्डस तयार करायचे. जी भाषा आपल्याला शिकवायची आहे त्या भाषेतले समान विषय असणारे शब्द पांढरया पुठ्ठ्यावर लाल रंगात लिहायचे. आता हा दहा फ्लॅशकार्डसचा संच मूलासमोर धरुन, प्रत्येक शब्द त्याला व्यवस्थित दाखवून मोठ्या आवाजात शब्द उच्चारायचा. असे साधारण दिवसातून दोन तीन वेळा करावे. मात्र मूल कंटाळे असल्यास लगेचच थांबावे. अश्या पध्दतीने मूल शब्द ओळखायला लागल्यावर पुन्हा नवीन विषयाचा संच तयार करावा.

फ्लॅशकार्डसच्या सहाय्याने गणितही शिकवता येते. एक ते दहा अंक असणारया मोठया लाल टिकल्या किंवा काळ्या रंगात चांदण्या पांढरया पुठ्ठ्यावर काढाव्यात. गणिताचे हे फ्लॅशकार्डस वरील प्रमाणे मुलांना दाखवण्यात यावे. अश्या प्रकारे मुलं शंभर पर्यंत अंक सहजपणे शिकतात. ह्या विषयी अधिक माहिती हवी असल्यास http://www.internationalparentingassociation.org ह्या साईटवरचे लेख जरुर वाचायला हवेत.
बरेचदा फ्लॅशकार्डस कसे तयार करावेत हे पालकांना समजत नाही. त्यासाठी पुढील साईट्सवर इंग्रजी, गणित, सायन्स अश्या विषयानुरुप फ्लॅशकार्डस प्रिंट करायची सोय आहे.
www.pdictionary.com/english/flashcards.php,
www.flashcardexchange.com,
www.mes-english.com/flashcards.php,
www.edu4kids.com/index.php?page=12&TB=2,
www.britishcouncil.org/kids-flashcards.htmwww.britishcouncil.org/kids-flashcards.htm,
www.aplusmath.com/Flashcards त्यामुळे पालकांचे काम खूपच सोप्पे झाले आहे. पण प्रामुख्याने हे सर्व फ्लॅशकार्डस इंग्रजी आणि परदेशी भाषांसाठीच उपलब्ध आहे.

अक्षरओळख झाल्यावर चौथीपर्यंतच्या मुलांसाठी (अर्थात इंग्रजीतच) अनेक वेगवेगळे उपक्रम, प्रश्न उत्तरे, कोडी, चित्रे, रंगकाम, हस्तकला, भाषा आणि गणिताचे खेळ आहेत. ब्रिटीश काऊन्सिलची खास मुलांसाठीची वेबसाईट http://www.britishcouncil.org/kids.htm माहिती आणि उपक्रमांचा खजिना आहे. येथे मुलांना घडयाळ शिकता येते, ऍनिमेशन चित्रांच्या सहाय्याने स्वत: गोष्ट आणि कविता तयार करता येते, काही मनोरंजक माहिती जसे की चायनिज महीने हे प्रत्येक प्राण्यावरुन ठरविण्यात येतात. २००८ वर्षीचा प्राणी आहे उंदीर, अशी मजेदार माहितीही आपल्याला वाचायला मिळते. वयोगटानुसार गोष्टी, गाणी, भाषा आणि गणिताचे मजेदार खेळ, चित्र डिक्शनरी मुलांची उत्सुकता वाढवतात. मुलांचे तर्क, कुतूहल, कल्पनाशक्ती, उत्सुकता आणि विविध विषयांची गोडी वाढवायची असल्यास ह्या काही साईट्स मुलांना दाखवायलाच हव्यात –
http://www.edu4kids.com,
www.eslkidstuff.com,
www.aplusmath.com,
http://www.apples4theteacher.com,
http://www.activitiesforkids.com,
http://www.enchantedlearning.com,
http://www.creativekidsathome.com,
http://www.preschoolrainbow.org

प्रयोगांती असे सिध्द झाले आहे की ‘अर्ली लर्निंगला’ चे प्रयत्न ज्या मुलांवर होतात त्या मुलांचा बुध्दांक आणि भावनांक अधिक असतो. ही मुले सहसा वाईट मार्गाने जात नाहीत आणि त्यांचे मानसिक आरोग्य चांगले असते.

आपल्या देशात जेथे प्राथमिक शाळेपासूनच गळती सुरु होते, शाळेविषयी नापसंती असते अश्या परिस्थितीत अर्ली लर्निंगचे धडे मुलांना मिळाल्यास परिस्थिती थोडीफार सुधारु शकेल. ह्यासाठी पालकांनी, बालवाडी शिक्षक आणि पाळणाघरातल्या ताईंनी पाऊले उचलली पाहिजेत.

– भाग्यश्री केंगे