ज्ञान प्रबोधिनी – छात्र प्रबोधन तर्फे सुट्टी समृद्ध करणारा विद्यार्थ्यांसाठीचा विशेष उपक्रम…

“प्रबोधन ऐपावाक”

(मराठी वाचू, समजू शकणाऱ्या ५ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी)

कोरोनाच्या काळात मागे पडलेल्या सर्वांगीण विकासाला गती देणारा
‘ऐका-पाहा-वाचा-करा’ हा सुट्टीतील विशेष उपक्रम

कालावधी – १ ते ३१ मे २०२२
वर्गणी – रु. १००/- फक्त

उपक्रमाची खास वैशिष्ट्ये –
• ऐका, पाहा, वाचा यापैकी रोज १ लिंक
• ‘वाचा’चे साहित्य इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत पाठवले जाणार
• विशेष अनुभव देणाऱ्या रोज एक अशा एकूण २५ कृतींचा खजिना
• कल्पक स्पर्धा, इ-प्रमाणपत्रे व विजेत्यांना बक्षिसे
• इ-प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाच्या साहस सहलीचे मोफत आयोजन
• २ मान्यवरांशी ऑनलाइन गप्पांचा कार्यक्रम

वर्गणी भरण्यासाठी –
jpprakashane.org
या संकेतस्थळावर ऑनलाइन वर्गणी भरावी.

(वर्गणी भरल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा. व तो पुढील गुगल फॉर्म ला जोडावा. गुगल फॉर्म भरून सादर करावा व सबमिट केल्यावर वॉट्ॲप गटाच्या लिंकवर क्लिक करून त्यात सहभागी व्हावे.
तुमचा मेल आयडी gmail.com चा असावा.
गुगल फॉर्मची लिंक
https://forms.gle/qgPHitKwdrAUWW989 )