*गोवा विद्यापीठ–
-गोवा विद्यापीठाची स्थापना जुन १९८५ ला गोवा सरकारने केली.पणजी जवळच्या तलेइगओ(taleigao plateau) येथील ४२७.४९ एकर जागेमध्ये केली. गोवा विद्यापीठ१९८४च्या गोवा विद्यापीठाच्या अधिनियमानुसार (१९८४ साली क्रं. ७) अधिनियम आणि १ जून १९८५रोजी सुरू करण्यात आले. विद्यापीठ गोव्यातील भारतीय राज्यातील उच्च शिक्षण प्रदान करते.