दाल बाफले चुरमा.

(बाफले हे बाटीपेक्षा वेगळे असतात. बाटी ओव्हनमध्ये किंवा तव्यावर भाजतात तर बाफले आधी पाण्यात शिजवून मग तुपात तळतात.)

साहित्य :-

डाळीसाठी:-
सालीची मूग डाळ अर्धा कप
चणाडाळ १ टेबलस्पून
हळद १ टीस्पून
साजूक तूप २ टेबलस्पून
लसूण ८–१० पाकळ्या बारीक चिरून Continue Reading