लहान मुलांना सहज प्रश्न विचारतात मोठेपणी तू काय होणार ?

हे खरंच असं विचारणं कितपत योग्य आहे?

बऱ्याचदा लहान मुलांवर मोठ्या लोकांच्या अतृप्त इच्छा लादल्या जातात. आपल्याला जे करता आले नाही ते तू कर सांगितले जाते. किंवा पालकांनाही निट समजत नसतय कि आपले मुल नक्की काय करायला जन्माला आलय तर त्या मुलाला काय समजणार डोंबल ?
मोठ्यांच निम्म लाईफ संपते तरी समजत नाही तर लहान मुलांना आपण कोणीतरी काय व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं ? हे खरंच माहिती असतं का ?

मला वाटतं त्यांना ते समजत नाही . तुम्हाला तरी माहिती होतं का हो लहानपणी की मोठेपणी तुम्ही काय होणार ? पण तरी आपण लहान मुलांना विचारत राहतो तू मोठेपणी कोण होणार ? Continue Reading