Day out with daughter
मुलीची दहावीची परीक्षा झाली असल्याने त्यानंतर काय असे अनेक प्रश्न माझ्या मनात चालू आहेत नव्हे अनेक पॅरेंटच्या मनात चालू असतात. कोणती शाखा,? कोणते महाविद्यालय? कोणता खाजगी क्लास लावायचा ? या गर्तेत पॅरेण्ट अडकून जातात. मुलांचे मात्र ठरलेले असते आणि पॅरेण्टस विनाकारण टेन्शन मध्ये राहतात. त्यामुळे जरा स्वतःला रिलेक्स करण्यासाठी आणि मुलीला विविध क्षेत्रातील तद्न्य व्यक्तीना भेटण्यासाठी आज बाहेर पडलो. Continue Reading