Back to Top

Tag Archives: maths

गणित

आज 22 डिसेंम्बर. राष्ट्रीय गणित दिवस. थोर भारतीय गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस..🙏🙏

आपल्या देशात लोकांना एक तर गणित आवडतं किंवा आवडत नाही अशा दोनच शक्यता. पण उपयोग मात्र सगळ्यांना करावाच लागतो. त्यातही जे गणित आवडत नाही म्हणतात, ते अशक्य creative कामं करताना दिसतात, गायक, वादक, नर्तक, चित्रकार, तंत्रज्ञ…कितीतरी उदाहरणे देता येतील.
🎼🥁🎹📽️🎨🌌

या सगळ्यांची कामं तर गणिताच्या भक्कम पायावर उभी आहेत.
मग नेमकी नावड कशाची? कशामुळे?
त्याच त्याच उदाहरणांचा सराव करावा लागल्यामुळे? शिक्षकांनी विचारांना चालना देणारे प्रश्न न विचारल्यामुळे?
सरावाच्या कंटाळ्यामुळे?

गणिताची शिक्षिका म्हणून मांडलेले काही विचार, अनुभव… Continue Reading

गणित #शिवणकला

#गणित
#शिवणकला

“ज्याला शिवणकाम चांगले जमते त्याचे गणित चांगले असतेच.”
या विधानाचा व्यत्यासही सत्य होऊ शकतो 😅

दोन्हीतले कॉमन टॉपिक

* लांबी, रुंदी, उंची
* गुणोत्तर, प्रमाण, पट
* ल.सा. वि, म. सा. वि. Continue Reading