#गणित
#शिवणकला

“ज्याला शिवणकाम चांगले जमते त्याचे गणित चांगले असतेच.”
या विधानाचा व्यत्यासही सत्य होऊ शकतो 😅

दोन्हीतले कॉमन टॉपिक

* लांबी, रुंदी, उंची
* गुणोत्तर, प्रमाण, पट
* ल.सा. वि, म. सा. वि.
* पॅटर्न
* भौमितिक आकार आणि त्यांच्या रचना
* भौमितिक आकारांचे गुणधर्म
* सरळ रेष/ वाकडी रेष
* काळ – काम – वेग
* क्षेत्रफळ, परिमिती
* एस्टीमेशन
* खरेदी – विक्री
* नफा – तोटा
* टक्केवारी

बघा पटतंय का !!! यादीत अजून भर घालू शकता !!! 😍😍😍
( गणिताबद्दल नेहमी गंभीरपणेच बोलावं असं काही नाही, आणि गणित म्हणजे फक्त त्रिकोणमिती आणि बैजिक समीकरणे नाहीत 😅)