Back to Top

शिवकालीन वजने(मापे)-

शिवकालीन वजने(मापे)-
* अठवे- शेराचा 1/8
* अडशेरि- अडीच शेर
* अदपाव- अर्धा पावशेर
* अदमण- अर्धा मण
* अदशेर- अर्धा शेर
* अधोली- अर्धी पायली
* अंजली- ओजळभर पानी
* आटके- अर्धा शेर
* आढक- चार शेर, पायली
* कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण
* कार्त- पाव रत्तल
* किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे
* कुडव- आठ शेर
* कुंभ- वीस खंडी
* कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी
* कोड- खंडी, वीस मण
* कोळवे- शेराचा अष्ठमांश
* खारी- 16 द्रोण, एक खंडी
* गरांव- अर्ध गूंज माप
* गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप
* गुंज- एक वजन परिमाण
* चंपा- दोन शेर धान्याचे माप
* चवाटके- छटाक
* चवाळामण- एक प्रकारचा मण
* चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण
* चाळीसा- चाळीस शेरांचे माप
* चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप
* चिपटे- पावशेराचे माप
* चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ Continue Reading

प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिन
📙📘📗

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !!

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.

🏇 इतिहास Continue Reading

येसाजी कंक

शिवरायांचे शूर शिलेदार
येसाजी कंक

जे स्वराज्य द्रोही होते ते हत्तीच्या पायाखाली गेले तर काही स्वामिनिष्ठ होते त्यांनी हत्तीलाही नमवल अशाच एका रणझुंझार मावळ्याची कथा.

१६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली मोगल शाही संपवण्यासाठी. त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहा शी हात मिळवणी केली गोवळकोंड्या त महाराज्यांच जंगी स्वागत झालं. मुगल शाही आदिलशाही निजामशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभ राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली. महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते,सूर्याजी मालुसरे,येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते या सगळ्यांनी महालात प्रवेश केला. Continue Reading

शहाजीराजे भोसले

शहाजीराजे भोसले

जन्म : १५ मार्च १५९४

मृत्यू : २३ जानेवारी १६६४
होदिगेरे (चन्नागरी जवळ)

राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत.

पूर्ण नाव : शहाजीराजे
मालोजीराजे भोसले Continue Reading

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे (क्रांती – हरीतक्रांती)

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे
(क्रांती – हरीतक्रांती)
(यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे.)

जन्म : 7 नोव्हेंबर 1883
(वर्धा , महाराष्ट्र)

मृत्यू : 22 जानेवारी 1967
(वय 83)
(नागपूर , महाराष्ट्र) Continue Reading

ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान

ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान

जन्म : 6 फ़रवरी 1890
उतमंजाई, भारत (आज़ादी से पूर्व)

मृत्यु : 20 जनवरी 1988
(पेशावर, पाकिस्तान)

पूरा नाम : ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार Continue Reading

बॕरिस्टर नाथ बापू पै (स्वातंत्र्य सैनिक)

बॕरिस्टर नाथ बापू पै
(स्वातंत्र्य सैनिक)

जन्म : 25 सप्टेंबर 1922
वेंगुर्ला , भारत
मृत्यू : 18 जानेवारी 1971
(वय 48)
राजकीय पक्ष : प्रजा सोशलिस्ट
पार्टी
खासदार, लोकसभा : 1957–
1971
मतदार संघ : राजापूर Continue Reading

शंभुधन फुंगलोसा (भारतीय क्रांतिकारक

शंभुधन फुंगलोसा
(भारतीय क्रांतिकारक)

जन्म : 1850
(माईब-लकेर, आसाम )

मृत्यू : 12 जानेवारी 1883

शंभुधन फुगलोंसा हे एक आसामी क्रांतीकारक होते. त्यांचा जन्म आसाम राज्यातल्या माईब-लकेर गावातील रहिवासी दीपेन्द्र फुंगलोसा यांच्या घरी इ. स. १८५० मध्ये झाला. Continue Reading

महादेव गोविंद रानडे

महादेव गोविंद रानडे

(भारतीय विद्वान, समाज सुधारक आणि लेखक)

जन्म : १८ जानेवारी १८४२
(निफाड, नाशिक, महाराष्ट्र)

मृत्यू : १६ जानेवारी १९०१

टोपणनाव: न्यायमुर्ती रानडे.
चळवळ: समाजसुधारणा
संघटना: राष्ट्रिय सामाजिक परीषद
( स्थापना – १८८५)
पत्रकारिता/ लेखन: सुबोध (पत्रीका) , सुधारक (व्रृत्तपत्र). Continue Reading

स्वामी विवेकानन्द (नरेन्द्रनाथ दत्त)

स्वामी विवेकानन्द
(नरेन्द्रनाथ दत्त)

भारतीय हिन्दू संन्यासी एवं महान दार्शनिक

जन्म : 12 जनवरी 1863
कलकत्ता

मृत्यु : 4 जुलाई 1902
(उम्र 39)
बेलूर मठ, बंगाल रियासत, ब्रिटिश राज Continue Reading