Back to Top

Author Archives: swarda

ज्ञान प्रबोधिनी

ज्ञान प्रबोधिनी

ज्ञान प्रबोधिनी, ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये ‘ज्ञान जागृत करणारा’ आहे, भारतातील एक सामाजिक संस्था आहे. 1962 मध्ये “सामाजिक परिवर्तनासाठी बुद्धिमत्ता प्रवृत्त करणे” या बोधवाक्यासह स्थापित त्याच्या क्रियाकलापांचा सामाजिक कार्याच्या अनेक पैलूंमध्ये विस्तार झाला आहे. शिक्षण देणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. सामान्यतः आणि विशेषत: तरुणांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक गुणांना परिष्कृत करण्याचा हेतू आहे, असा विश्वास आहे की हा विकास सकारात्मक सामाजिक नेतृत्व गुणांना प्रोत्साहित करेल. त्याचे उपक्रम शिक्षण, संशोधन, ग्रामीण विकास, आरोग्य आणि युवा संघटना या क्षेत्रांमध्ये केंद्रित आहेत.

Read more

RIMC School Dehradun

RIMC School Dehradun is conducting Entrance Exam for admission in Class VIII on 04 Jun 2022, for which people arn’t generally aware.
All Boys & Girls born between 02 Jan 2010 and 01 July 2011 are eligible. 𝙇𝙖𝙨𝙩 𝙙𝙖𝙩𝙚 𝙩𝙤 𝙖𝙥𝙥𝙡𝙮 𝙞𝙨 25 𝘼𝙥𝙧𝙞𝙡 2022.
This is the most prestigious Army School
in India; especially to join Indian Armed Forces as an Officer.
Please give wide publicity in your Newspaper for the benefit of deserving children.
The undersigned can be contacted anytime for more details/ FREE guidance.
Regards🙏
:Group Captain (Dr) GS Vohra (Retd)
Mob: 7838194066

खेळणी

मुलं घरात आहेत तर त्यांना कसं रमवायचे पालकांना हा प्रश्न पडलेला आहे. मला वाटतं की पालकांनी मुलांना रमवायची जबाबदारी घेऊ नयेच. यामुळे पालकांचा ताण वाढतो आणि मुलं त्यांच्यावर अवलंबून राहायला लागतात.

मुलांना भरपूर वेस्ट सामान पुरवा. उदा. जुन्या ओढण्या, बेडशीट, पुठ्ठ्यांचे लहान मोठे बॉक्स, रद्दी, कात्र्या, वेगवेगळे दोरे

Read more

बलशाली युवा हृदय संमेलन 2022

चलो घारेवाडी…

शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी
बलशाली युवा हृदय संमेलन 2022

१५, १६, १७ एप्रिल २०२२

नाव नोंदणीसाठी लिंक:
https://www.shivampratishthan.org/Events/EventDetails?id=12

#आपल्या परंपरा टिकाव्यात ही आपली जबाबदारी #social parenting काळाची गरज

#दिवाळी किल्ला. .
#आपले सण मुलांसाठी संधी
#आपल्या परंपरा टिकाव्यात ही आपली जबाबदारी
#social parenting काळाची गरज
#छोट्या कृती मोठे शिक्षण
#हसत खेळत शिक्षण
#quality time with kids
#स्वतःमधील मुल कायम जपा
महाराष्ट्रामध्ये दिवाळी मध्ये शिवाजी महाराजांचा किल्ला बनवण्याची परंपरा आहे . त्याअनुषंगाने मी आणि माझा मुलगा घरासमोर दरवर्षीच किल्ला बनवत असतो . परंतु दोन तीन वर्षापासून आम्ही सोसायटीच्या मुलांना बरोबर घेऊन किल्ला बनवत आहोत . सोसायटी मध्ये एक छोटा भारत वसलेला आहे विविध राज्यातील मुले असल्याने त्यांना आपल्या या परंपरेची माहीत नाही त्यामुळे रोज शिवाजी महाराज यांच्या विषयी ची एक गोष्ट आणि एका किल्ल्याची माहिती आणि त्याचबरोबर किल्ला तयार करण्याची तयारी असे दिवाळीच्या आधीच पंधरा दिवसांपूर्वीच सुरुवात केली गेली. .
सुरुवातीला सोसायटीच्या आवारात फेरफटका मारून गडासाठी कोणकोणत्या गोष्टी उपयोगात येऊ शकतील याची चाचपणी करणे , आजूबाजूला बांधकाम चालू आहे तिथून कोणत्या गोष्टी ,साहित्य मिळू शकेल हे नजरेने अचूक अंदाज घेत शोधणे या बाबी मुलांच्या सुरू झाल्या साहित्य मिळवताना त्या साहित्याचा वापर गडासाठी कसा कल्पकतेने करता येऊ शकेल याबाबत वेगवेगळी चर्चा करणे शिवाय साहित्य दुसऱ्याचे असेल तर परवानगी घेणे ,याबाबीची सुरुवात वय वर्ष 2ते 13वयोगटातील 12-15मुलांमध्ये सुरू झाले गडाचे काम सुरू झाले. .
मुलांचे रोजचे खेळ ही बदलले
मुले खेळताना तानाजी,बाजीप्रभू देशपांडे,मुघल,बाबर,शिवाजी,जीवा महाल,लाल महाल ,शहीतेखान,उदयभान,रायबा अशी नावे घेऊन विविध खेळ खेळू लागली. .
गडाची बांधणी करत असताना अंधारकोठड्या ,अंबरखाने ,उष्ट्रखाना
औषधीखाना ,रथखाना कडा,कडेलोटाची जागा,कलारगा ,कुरणे ,कुसू ,कोठी जिन्नसखाना
खंदक ,खासगी वस्तुसंग्रह गुहा ,
झरोकेकिंवाछिद्रे,जंग्या ,जामदारखाना ,टांके, तलाव, विहीर ,टोक ,ढालकाठी तट ,तवा ,थट्टी (पागा) ,दगडी जिने ,दरवाजे ,उपदरवाजे ,दिंडी दरवाजा ,चोर दरवाजा ,दारूची कोठारे ,देवड्या ,देवळे, समाध्या, स्मारकशिला, कबरी,धान्यकोठ्या,नगारखाना,पाऊलवाटा,पागा(थट्टी),पायथा ,पीलखाना ,पुस्तकशाळा ,पेठा,(पेठ-कारखाना),प्रवेशद्वार,प्रवेशमार्ग,फरासखाना,बागकारखाना,बारादरी,
बालेकिल्ला,बुरूज,भुयार,माची,
राजमंदिर,शिलेखाना,सडा ,सदर ,
सरपणखाना ,स्तंभ आणि दीपमाळा
इ किल्ल्याच्या विविध भागाची माहिती मुलांना करून दिली आणि त्याबाबतची माहिती व्हावी म्हणून गडावरही त्या त्या प्रकारचे किल्ल्याचे भाग करून नावे ही दिली त्यामुळे मुलांना इतिहासातील आणि गडाची सखोल माहिती झाली
मुलांनी गडावर एक रोप वे ही बनवला.
मुलाची कल्पनाशक्तीला वाव दिला व स्वतंत्र पने काही त्यांच्या वर जबाबदारी दिली तर मुले खूप काही गोष्टी करू शकतात .
मुलांना मुक्त पने माती,दगड,पाणी,रंग,मोठया च्या दृष्टीने जो कचरा असतो त्या गोष्टी मुलांना उपलब्ध करून दिल्या तर मुलांची प्रतिभा विकसित होण्यास मदत होते,सर्जनशील मुले अश्याच प्रकारे तयार होतात.अश्या छोट्या छोट्या कृती मुलामध्ये एकत्र काम करण्याची वृत्ती वाढवतात आणि त्याची जपवणूक करणे ही स्वतःची जबाबदारीही समजतात त्यामुळेच थोडा पाऊस पडला किंवा जोराचा वारा आला तर गडाला काही झाले की काय हे मुले स्वतः पुढाकार पाहत होती आणि परत परत पडलेल्या भाग,किंवा एखादी तटबंदी पुन्हा पुन्हा जाऊन लावत होती . ..
सजावट,दिवे लावणे पणती जपून ठेवणे याबाबी मुले आवडीने करत होती
अश्याप्रकरे आमचा दिवाळीचा किल्ला बनविला गेला..
@ स्वरदा खेडेकर
+25

Read more

मुलांवर संस्कार कसा करावा??

मुलांवर संस्कार कसा करावा??
सिनेमे बघून, टीव्ही बघून, युट्युब, इंस्टा वगैरेमुळे मुलं बिघडतात हे तद्दन खोटं तर आहेच शिवाय एकूण समाजाने आपली जबाबदारी झटकून टाकण्यासाठी मारलेली ही लोणकढी थाप आहे.
मुलांची जगण्याची रीत, नियम हे आजूबाजूच्या जगाविषयीच्या त्यांच्या अकलनावर अवलंबून आहे. हे आकलन मुलांनी केलेली कृती, त्या कृतीला मिळालेला प्रतिसाद, त्यांना आजूबाजूच्या जगाविषयी आलेले अनुभव यांवर अवलंबून असते.

Read more

भारतीय विद्यापीठ आयोग

भारतीय विद्यापीठ आयोग

 

लॉर्ड कर्झन यांच्या सूचनेनुसार 1902 मध्ये त्यांनी सर थॉमस रिले यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय विद्यापीठ आयोग नेमला . ज्याचा हेतू भारतातील विद्यापीठ शिक्षणात सुधारणा करण्याच्या शिफारसी करण्याच्या उद्देशाने होते.  सप्टेंबर  1901 मध्ये सिमला येथे शिक्षणावरील परिषदेनंतर नेमलेल्या या कमिशनचे नेतृत्व कायदा सदस्य थॉमस रॅले यांनी केले आणि त्यात सदस्य सय्यद हुसेन बेल्ग्रामी आणि न्यायमूर्ती गुरदास बॅनर्जी यांचा समावेश होता. आयोगाच्या शिफारशींमध्ये भारतीय विद्यापीठांमध्ये विद्यापीठातील सभासदांच्या सुधारणांचे नियम, सेनेटमधील संलग्न महाविद्यालयांचे अधिक प्रतिनिधित्व आणि विद्यापीठांद्वारे संलग्न संस्थांचे कठोर देखरेखीचा समावेश होता. यामध्ये शालेय शिक्षणात सुधारणा, विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात सुधारणा, शिक्षण व परीक्षा यासंबंधीच्या शिफारशी, संशोधन तसेच विद्यार्थी कल्याण आणि राज्य शिष्यवृत्ती यासाठीही शिफारसी केल्या.  या शिफारसी मात्र त्यावेळी वादग्रस्त ठरल्या. ब्रिटीश भारतात राष्ट्रवादीची वाढती भावना

Read more

केंद्रीय विद्यालय

केंद्रीय विद्यालय

 

केंद्रीय विद्यालय संगठन  ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या (एमएचआरडी) तत्वाखाली स्थापन केलेल्या प्रमुख केंद्र शासकीय शाळांची एक प्रणाली आहे.  परदेशात तीन शाळा आहेत. ही शाळा जगातील सर्वात मोठी साखळी आहे.

1241 केंद्रीय विद्यालय

1137443 विद्यार्थी

48314 कर्मचारी

25 विभाग

केंद्रीय विद्यालयाचा बोधवाक्य म्हणजे( तत्त्व पळापळ अपवरीव) Tattvaṁ pūṣaṇa apāvr̥ṇu,,   “जिथे सत्याचा चेहरा सोन्याच्या झाकणाने झाकलेला असेल, हे सूर्य (देव), कृपया प्रकट करा जेणेकरून सत्य आणि धर्म दृश्यमान होईल.”

केंद्रीय विद्यालय लोगो.

Read more

बेलाग सह्याद्री.

गडकोट ककल्ले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते उं च, प्रचंड, दगु मग डोंगर, वेड्यावाकड्या ऊं चच उं च
डोंगररांगा, आणि अफाट, बेलाग सह्याद्री.
खरतर दगु मग पिा कहच गडाची खरी ओळख, परंतुडोंगर नुसता दगु मग असला उंच असला तरी दगु ग
बांधिी करताना इतरही बाबी लक्षात घ्याव्या लागत असत, जसे की आसपासची भौगोललक रचना, स्थान –
लनणिती, संरक्षिात्मक बाजू, गडाची बांधिी, संरक्षि,मानवाच्या मूलभूत गरजा, इ. अनेक बाजू ववचारात
घेऊनच दगु बग ांधनी केली जात असे.
आज महाराष्ट्रातील गडककल्ल्यांचा ववचार के ला तर, या अफाट सह्याद्री मध्ये प्रत्येक डोंगराआड,
लिखराआड, एखादा लहानसा, मोठा तटबंदीने वेढलेला डोंगर/गड आपले लक्ष वेधून घेतो, इतकी वैभविाली
दगु सग ंपत्ती असलेला हा महाराष्ट्र.
तर या गडकोटांचे उपयोग काय? वापर काय? फायदा काय? इतके वेगवेगळे गड बांधले कसे? गडावर
अविेष काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि सवग प्रश्नांची उत्तरे लिवछ्त्रपतींच्या आज्ञापरात
लमळतात.

Read more